लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

बिबट्या अन् दुचाकीस्वाराची भागम्भाग - Marathi News | Picnic | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बिबट्या अन् दुचाकीस्वाराची भागम्भाग

दुचाकीची चाहूल लागल्यावर बिबट्या पळायला लागला़ तर दुसरीकडे बिबट्या आपलाच पाठलाग करतो असा समज झाल्याने दुचाकीस्वार वाहन सोडून गावाकडे आरडाओरड करीत आला़ यामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र आले. घटनास्थळाकडे लाठ्या-काठ्या घेऊन ट्रॅक्टर, दुचाकी घेऊन १०० ते १५० जण ...

 वाघांच्या कोअर झोनमध्ये गेलेल्या १२ पर्यटकांना अटक  - Marathi News | Twelve tourists who went to the Tiger zone were arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे : वाघांच्या कोअर झोनमध्ये गेलेल्या १२ पर्यटकांना अटक 

अनेकदा पुणे,मुंबई यांसारख्या इतर अनेक मोठ्या शहरांमधून येणाऱ्या गिर्यारोहक, पर्यटक यांना आपण ज्या परिसरात जातो त्याची माहिती नसते. ती त्यांनी घेणे आवश्यक असून वन्यजीव, त्यांच्या जिवाला धोका यावर आपत्ती येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.  ...

तज्ज्ञांचा सूर : मानव-बिबट संघर्षावर पिंजऱ्याद्वारे मात अशक्य - Marathi News | Expert Reports: It is impossible to overcome human-leoperd struggle by cage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तज्ज्ञांचा सूर : मानव-बिबट संघर्षावर पिंजऱ्याद्वारे मात अशक्य

जनसामान्यांमध्ये बिबट्याविषयी असलेले समज-गैरसमज अज्ञानामुळे आहे. ते जोपर्यंत दूर होणार नाही, तोपर्यंत मानव-बिबट्या संघर्ष संपुष्टात येणे अशक्य आहे. बिबट्याच्या जीवशास्त्राविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते ...

बिबट्याच्या हल्ल्यातून वाचला बैलाचा प्राण   - Marathi News | save life Bullock from leopard attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याच्या हल्ल्यातून वाचला बैलाचा प्राण  

आंबेगाव तालुक्यातील जवळे येथे अनिल रमेश वाळुंज खिलार जातीच्या बैलावर बिबट्याने सोमवारी मध्यरात्री हल्ला केला. ...

नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये धावत्या दुचाकीवर बिबट्याने घेतली उडी - Marathi News | In the Umred in Nagpur district, a leopard attack on couple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये धावत्या दुचाकीवर बिबट्याने घेतली उडी

उमरेड येथून गावाकडे परत येणाऱ्या दुचाकीवर अचानक बिबट्याने उडी मारली. त्यात दुचाकीचालक जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. २२) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास चिकना गावालगत घडली. ...

नांदूरटेक येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार - Marathi News | A cow slaughtered by a leopard attack in Nandurtek killed the cow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरटेक येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

तालुक्यातील नांदूरटेक येथे डोंगरानजीक शेडवस्ती येथील गोठ्यात बांधलेल्या गर्भवती गायीला रविवारी रात्री बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...

दिवळेत घरासमोर झोपलेल्या दोघांवर बिबट्याचा हल्ला ; दोघे गंभीर जखमी - Marathi News | Leopard attack on sleeping two people ; Both were seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवळेत घरासमोर झोपलेल्या दोघांवर बिबट्याचा हल्ला ; दोघे गंभीर जखमी

काही महिन्यांपूर्वी याच गावात तीन बिबटे मृत अवस्थेत सापडले होते. यावेळी हे बिबटे येथे आलेच कसे असा प्रश्न उपस्थित झाला होता. वनविभागानेही या भागात बिबटे असणे अशक्य असेच वर्तवले होते. ...

माहूरगडावर बिबट्याचा धुमाकूळ - Marathi News | Scorpion in Mahuragad | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माहूरगडावर बिबट्याचा धुमाकूळ

गडावरील जगप्रसिद्ध श्री रेणुकामाता मंदिर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून एका कुत्र्याला उचलून नेल्याची घटना १७ एप्रिल रोजी रात्री १२़३२ वाजता घडली़ दरम्यान, सुरक्षारक्षक व बिबट्यामध्ये जाळी असल्याने सुदैवाने सुरक्षारक्षक बचावला़ ...