धनगर वाड्यावरील मेंढ्यांच्या कळपावर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या बिबट्यावर दोन कुत्र्यांनी प्रतिआक्रमण करत जोरदार हल्ला चढविला. त्यात बिबट्याला गंभीर जखमी करत आपल्या मालकाचे नुकसान तर टाळलेच त्यासोबत बिबट्याची दहशत देखील मोडीत काढली. ...
मनोली गाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार झाल्याची घटना घडली. रात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला केला. शेजारील गाईच्या हंबरड्याने घरातील माणसं जागी होऊन आरडाओरड करून वासराला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत बराच ...
रणरणते ऊन, भयंकर उकाड्याने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे माणसाप्रमाणे जनावरेदेखील पाण्याच्या शोधात फिरत आहेत. अशीच तहानलेली दोन वर्षांची मादी बिबट्या पाणी पिऊन परतत असताना रानटी जनावरांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासकीत अडकली. या बिबट्या माद ...
सायखेड : (जि. अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील चेलका (निंबी) शिवारात तलावाचे परिसरात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवार, २३ मे रोजीसकाळी उघडकीस आली. ...