जखीणवाडी, ता. कऱ्हाड येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेळी जागीच ठार झाली. मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्वप्नील भिंगारदेवे यांच्या गोशाळेत ही घटना घडली. ...
शिंदे गाव येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले. पहाटेच्या सुमारास बछडा विहिरीमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...