बिबट्याने धुमाकूळ घातल्याने त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्याजवळ मंगळवारी तीन अस्वलांचा कळप आढळून आला. यामुळे वनविभाग अचंबित झाला आहे. ...
चिपळूण तालुक्यातील कामथे सुकाई देवी मंदिराच्या रस्त्यालगत तारेच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यूमुखी पडला. ही घटना शुक्रवारी पहाटे ५च्या सुमारास निदर्शनास आली. तालुक्यातील कामथे सुकाई देवी मंदिरालगतच्या रस्त्याच्या कडेला सुमारे ५ वर्षे वय असलेला बिबट ...
तोंडापूर लगतच्या जंगलात मोठी वृक्षतोड झाल्याने वन्यप्राण्यांचा गावाजवळ संंचार वाढला असून त्यात दोन बिबटे शेतांमध्ये दिसल्याने शेतकरी भयभित झाले आहेत. ...
आळंदी म्हातोबाची ग्रामपंचायत हद्दीतील रामोशीवाडी येथील डोंगरावर बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक अडीच ते तीन वर्षांचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. ...