नाशिकरोड जवळ चाढेगाव येथे द्राक्ष मळ्यात डुकरांना पायबंद घालण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात मंगळवारी (27 नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास बिबट्या अडकला. सुटकेसाठी बिबट्याची झटापट सुरू असताना त्याच्या डरकाळ्या शेतकऱ्यांना ऐकू आल्या. ...
विविध नद्यांची खोरे, सह्याद्री पर्वतरांगेतील गड-किल्ले व शेतीचे बागायती क्षेत्र यामुळे नाशिक जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरीदेखील त्यांचे मृत्यूचे प्रमाण मागील काही वर्षांत वाढल्याची गंभीर बाब दिसून येत आहे. या तीन वर्षांमध्ये तब ...
सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना रविवारी सकाळी गोद्री ता. जामनेर शिवारात उघडकीस आली.या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी १२ तासानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. ...
तळोजा एमआयडीसीत बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरामध्ये शोधमोहीम सुरू केली असून, अनेक ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. ...