लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

...तर यापुढे धोका अधिक वाढण्याची शक्यता - Marathi News |  ... then the chances of a higher risk now | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तर यापुढे धोका अधिक वाढण्याची शक्यता

गिरणारे शिवारातील नाईकवाडी रस्त्यावरील रानवस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद झाली. त्यामुळे नागरिकांनी सध्या सुटकेचा नि:श्वास सोडला आहे; ...

...अखेर बिबट्या अडकला पिंजऱ्यात - Marathi News |  Finally, in a leopard stuck cage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अखेर बिबट्या अडकला पिंजऱ्यात

दोन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी करणारा बिबट्या अखेर सोमवारी (दि.११) पहाटे पिंजºयात अडकला. ...

वनविभागाला यश : गिरणारे शिवारात प्रौढ बिबट्या पिंजऱ्यात कैद - Marathi News | Success in the forest section: Adult leopard captivity in the Giring Shivaraya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनविभागाला यश : गिरणारे शिवारात प्रौढ बिबट्या पिंजऱ्यात कैद

एका बिबट्याने मागील चार दिवसांपासून नागरी वस्तीकडे मोर्चा वळविला होता. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी एका शेतक-याला बिबट्याने जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर नागरिकांमधून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली होती. ...

बिबट्याच्या हल्ल्यात सहाजण जखमी - Marathi News | Six people injured in leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात सहाजण जखमी

इगतपुरी तालुक्यातील आशाकिरणवाडी येथे भर दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील चौघे तसेच वनाधिकाऱ्यासह पंचायत समिती सदस्याचा मुलगा असे एकूण सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. घोटी येथील ग्रामीण रु ग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचा ...

मातेरेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - Marathi News | Farmer injured in leopard attack in Materewadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मातेरेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथे जाधव वस्तीवर राहणाऱ्या देवीदास शरद जाधव (५३) या शेतकऱ्यावर बिबट्याने शनिवारी (दि.९) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ...

शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला - Marathi News | Leopard attack on farmer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

नाशिक तालुक्यातील गिरणारे गावाजवळील रानवस्तीतील नागटेंबी (नाईकवाडीरोड) येथील शेतात आपल्या मुलासोबत दुपारच्या सुमारास शेतात काम करीत असताना अचानक बिबट्याने शेतकऱ्यावर पाठीमागून हल्ला केला. ...

चाडेगाव परिसरात बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला - Marathi News | A leopard attack in Chadgaon area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाडेगाव परिसरात बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला

चाडेगाव मानकर वस्ती येथे घराबाहेर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. यामुळे परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी - Marathi News | Three injured in leopard attack | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी

कुत्र्याच्या शिकारीसाठी आलेल्या बिबट्याने घरात शिरत तिघांना जखमी केले. ...