सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील कोमलवाडी शिवारात बिबट्यासह दोन बछड्यांचा मुक्त संचार असून, परिसरातील अनेक शेतकऱ्यांना त्यांचे दर्शन झाल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ...
काही दिवसांपूर्वी शहरातील सिन्नर फाटा भागात एका उसाच्या शेतात आढळून आलेल्या मादी बछड्याला आईने स्वीकारणे पसंत केले नाही. त्यामुळे त्याची रवानगी बोरीवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात करण्यात आली. या मादी बछड्याला ‘बिट्टू’ नावाच्या मित्राबरोबरच आता ...
खामखेडा : येथे बिबट्याच्या मादीला पकडण्यासाठी वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र गेल्या दोन - तीन दिवसांपासून बिबट्याच्या बछड्यांचे दर्शन होत असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
दोन दिवसांपुर्वी प्रशांत पाटील यांच्या शेतातील गोठ्यात मध्यरात्री शिरलेल्या बिबट्याने एका वासरूचे तसेच पाटील यांच्या बंगल्याच्या बाहेर बांधून ठेवलेल्या पाळीव कुत्र्याचा ...
शिकार करण्यासाठी निघालेला बिबट्या विहिरीत पडला़ वनखात्याने पिंजरा लावून रविवारी (९ मार्च) रात्री ११ वाजता बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्यात यश मिळविले. उसाचे क्षेत्र कमी झाल्याने राहुरी तालुक्यात बिबट्यांची लपवण व पोटासाठी धडपड सुरू आहे. ...
कोल्हार येथील नितीन देवकर यांच्या वस्तीवरील डाळिंबाच्या बागेत बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहेत. वनखात्याने त्यांना पुन्हा पिंज-यात ठेवले आहे. त्यामुळे बछड्यांची मादी पिंज-यात जेरबंद होऊ शकते. या पार्श्वभूमीवर वनखात्याने सापळा लावला आहे. ...