लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

परतवाड्यात बिबट्याचा मृत्यू , ३७ दिवसांपासून सुरू होते उपचार  - Marathi News | Leopard dies in Paratwada | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परतवाड्यात बिबट्याचा मृत्यू , ३७ दिवसांपासून सुरू होते उपचार 

तीन दिवसांपासून बिबट तापाने फणफणत होता. ३० मे रोजी त्याच्या रक्ताचे नमुने परतवाड्यातील खासगी पॅथॅलॉजी लॅबमध्ये तपासले गेलेत. यात त्याचे श्वसनसंस्थेत बिघाडही आला होता. या फणफणत्या तापातच हा बिबट मृत्युमुखी पडला. ...

ऊसशेतीत आढळला बिबट मादी बछडा - Marathi News | Bibat female calf found in sugarcane field | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऊसशेतीत आढळला बिबट मादी बछडा

या भागातील मळे परिसरात बिबट मादीचा संचार असण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. यामुळे शेतमजुरांना व मालकांना सावधगिरी बाळगत सुर्यास्तापुर्वी शेतीतून घरी सुरक्षित जाण्याच्या सुचना दिल्या आहेत. ...

संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार - Marathi News | Three goats killed in leopard attack in Sangamner taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

शेळकेवाडी (ता. संगमनेर) येथे परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये तीन शेळ्यांचा मृत्यू झाला. रविवारी (दि.३१) मध्यरात्री हा प्रकार घडला. यामुळे परिसरातील शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  ...

बिबट हल्ला : छगन भुजबळ, गोडसे यांनी वनखात्याकडून घेतला आढावा - Marathi News | Review by Bhujbal, Godse from Forest Department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट हल्ला : छगन भुजबळ, गोडसे यांनी वनखात्याकडून घेतला आढावा

मानव-बिबट संघर्ष उफाळून येणार नाही, याबाबत दक्षता घेण्यासंदर्भात त्यांची काही सुचनाही केल्या. ...

वनविभागाचा दावा : नेटिझन्सकडून फिरणारे ‘बिबट्या दर्शन’चे मेसेज निराधार - Marathi News | Forest Department claims: Netizens' message of 'leopard sighting' is baseless | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनविभागाचा दावा : नेटिझन्सकडून फिरणारे ‘बिबट्या दर्शन’चे मेसेज निराधार

बिबट्या दिसल्याचे बिनबुडाचे निराधार मेसेज सोशलमिडियावर टाकून बेजबाबदार वर्तन करू नये, अन्यथा अफवा पसरविल्याप्रकरणी थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही आता वनविभागाकडून देण्यात आला ...

...अन् नेटिझन्स म्हणे, बिबट्या नाशिकच्या ‘गस्ती’वर - Marathi News |  ... Analysts say that leopards are on patrol in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अन् नेटिझन्स म्हणे, बिबट्या नाशिकच्या ‘गस्ती’वर

‘आपके शहर में तो कुत्ते घुमते होंगे, लेकिन हमारे नासिक में बिबट्या घुमता हैं... ...

नाशिकमधील राजसारथी सोसायटीत बिबट्याचा दोघांवर हल्ला - Marathi News | Leopard attacks on two person in Rajsarathi Society of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील राजसारथी सोसायटीत बिबट्याचा दोघांवर हल्ला

परिसरात बिबट्या झाल्याच्या घटनेने रहिवाशांमध्ये घाबरट निर्माण झाली. नागरिकांनी आपली दारे खिडक्या बंद करून घेतात घरामध्ये सुरक्षित आश्रय घेतला.  ...

महिलेवर हल्ला झाला, पण बिबट्या कोणी नाही पाहिला - Marathi News | The woman was attacked, but no one saw the leopard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलेवर हल्ला झाला, पण बिबट्या कोणी नाही पाहिला

बिबट्याने महिलेवर हल्ला केला तर लोकवस्तीत पुन्हा कोणालाही त्याचे दर्शन दिवसभरात घडले कसे नाही? असा प्रश्न कायम आहे. ...