लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

'आम्हाला हात लावायचा नाही, कारवाई केली तर बघून घेऊ'; पोलीस कर्मचाऱ्यास धमकी - Marathi News | 'We don't want to touch, let's see if action is taken'; Police officer threatened | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'आम्हाला हात लावायचा नाही, कारवाई केली तर बघून घेऊ'; पोलीस कर्मचाऱ्यास धमकी

शहरातील इंदिरानगर भागात आरोपीची पोलिसांना धमकी ...

वीज कर्मचाऱ्यांचा संप; लातुरात कर्मचारी, अभियंते एकवटले, खाजगीकरणा विरोधात घोषणाबाजी - Marathi News | strike of electricity workers; In Latur workers, engineers united, raised slogans against privatisation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वीज कर्मचाऱ्यांचा संप; लातुरात कर्मचारी, अभियंते एकवटले, खाजगीकरणा विरोधात घोषणाबाजी

४ ते ६ जानेवारी या कालावधीत हा संप सुरू राहणार असून, यामध्ये विद्युत कर्मचारी, अभियंते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ...

आज पोलीस भरतीसाठी १७२ उमेदवारांची दांडी; गैरहजर राहिल्यास पुन्हा नाही संधी... ​​​​​​​ - Marathi News | Today, 172 candidates are absent for police recruitment in Latur; No chance again if absent...​​​​​​​​ | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आज पोलीस भरतीसाठी १७२ उमेदवारांची दांडी; गैरहजर राहिल्यास पुन्हा नाही संधी... ​​​​​​​

बाभळगाव येथील पाेलिस मुख्यालयाच्या मैदानावर २ ते १० जानेवारीदरम्यान पाेलिस भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ...

वळण रस्त्यावर घात झाला; दरीत गाडी कोसळून बाप-लेकीचा मृत्यू - Marathi News | father and daughter's death after the bike fell into the valley in Patoda Kurd | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वळण रस्त्यावर घात झाला; दरीत गाडी कोसळून बाप-लेकीचा मृत्यू

मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना अपघात झाल्याचे निदर्शनास आले ...

उदगिरात एकाच रात्री दोन घरे फोडली; चार लाखांचा मुद्देमाल पळविला - Marathi News | Two houses were broken into in the same night in Udgir; Four lakhs worth of valuables were stolen | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगिरात एकाच रात्री दोन घरे फोडली; चार लाखांचा मुद्देमाल पळविला

उदगीर शहरासह ग्रामीण भागात दुचाकी चाेरीबराेबरच घरफाेड्यांच्या घटनांत अलीकडे वाढ झाली आहे. ...

तेरणा नदीपात्रात मगर आढळली; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण - Marathi News | Alligator Found in Terna River Basin; fear among farmers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तेरणा नदीपात्रात मगर आढळली; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

वनविभागाकडे मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे ...

शिवारातील जुगारावर पोलिसांचा छापा; सात जण अडकले जाळ्यात  - Marathi News | Police raid on gambling den in Shivara; Seven people arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिवारातील जुगारावर पोलिसांचा छापा; सात जण अडकले जाळ्यात 

पोलिसांनी सव्वाअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे ...

लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील १८० निवासी डॉक्टर संपावर - Marathi News | 180 resident doctors of Latur's medical college on strike | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील १८० निवासी डॉक्टर संपावर

महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स संघटना (मार्ड) च्या वतीने सोमवारपासून राज्यव्यापी बेदमुत संप पुकारण्यात आला आहे. ...