लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

लातुरात दिल्लीची 'केबल गँग' जेरबंद; 'BSNL'चे लाखोंचे केबल चोरताना तिघांना रंगेहात पकडले - Marathi News | Latur Police Bust Delhi-Based Cable Theft Gang; Three caught red-handed while stealing BSNL's underground cable worth lakhs | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात दिल्लीची 'केबल गँग' जेरबंद; 'BSNL'चे लाखोंचे केबल चोरताना तिघांना रंगेहात पकडले

"लातूरच्या भरवस्तीत दिल्लीच्या चोरांचा थरार!" भूमिगत केबलवर डल्ला मारणारी टोळी रंगेहात पकडली ...

शक्तिपीठ महामार्गासाठी सक्तीची मोजणी; शेतकऱ्यांचा विरोध, टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न - Marathi News | Forced counting for Shaktipeeth highway; Farmers oppose, attempt to take extreme steps | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शक्तिपीठ महामार्गासाठी सक्तीची मोजणी; शेतकऱ्यांचा विरोध, टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न

घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी प्रचंड मानसिक तणावात असल्याचे दिसून आले. ...

शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे नूतन कार्यकारी मंडळ; अध्यक्षपदी डॉ. गोपाळराव पाटील, बी.बी. ठोंबरे यांची सचिवपदी निवड - Marathi News | New Executive Board of Shiv Chhatrapati Education Institute; Dr. Gopalrao Patil elected as President, B.B. Thombre elected as Secretary | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे नूतन कार्यकारी मंडळ; अध्यक्षपदी डॉ. गोपाळराव पाटील, बी.बी. ठोंबरे यांची सचिवपदी निवड

उपाध्यक्षपदी डॉ. अजय जाधव , तर डॉ. शिवाजीराव सूर्यवंशी,  उद्धवराव पाटील सहसचिवपदी ...

Latur ZP Election Results: लातुरात देशमुखांना धक्का! काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या, पण सत्ता महायुतीची - Marathi News | Latur ZP Election Results: Deshmukhs suffer shock in Latur! Won the most seats, but power belongs to the Mahayuti | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur ZP Election Results: लातुरात देशमुखांना धक्का! काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या, पण सत्ता महायुतीची

लातूर महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळवणाऱ्या काँग्रेसला जिल्हा परिषद निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती करता आली नाही. भाजपाची कामगिरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाईट असली तरी सत्ता मात्र राखली आहे.  ...

लातूरात महायुतीची सत्ता टिकली, पण भाजपचा गड ढासळला; काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष! - Marathi News | Latur ZP Election Results 2026: Mahayuti remained in power, but BJP's stronghold collapsed; Congress emerged as the largest party! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात महायुतीची सत्ता टिकली, पण भाजपचा गड ढासळला; काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष!

गत निवडणुकीत ३५ जागांसह एकहाती वर्चस्व राखणारा भाजप यंदा १८ जागांवर येऊन फेकला गेला आहे. ...

लातूरमध्ये 'नानां'ना धक्का! अवघ्या २ मतांनी भावजयीचा पराभव करत नणंद आशाताई भिसे विजयी - Marathi News | Latur ZP Election Result 2026: 'Tryanbak Nana Bhise' gets a shock in the battle of relations in Latur! Nanand Ashatai Bhise wins, defeating her brother-in-law by just 2 votes | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये 'नानां'ना धक्का! अवघ्या २ मतांनी भावजयीचा पराभव करत नणंद आशाताई भिसे विजयी

माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांना स्वतःच्या घरातच धक्का! काँग्रेसच्या आशाताई भिसे विजयी ...

Latur ZP Election Result 2026: मराठवाड्यात राज ठाकरेंची जादू; लातूर जिल्हा परिषदेत मनसेने उधळला विजयाचा गुलाल - Marathi News | Latur ZP Election: Raj Thackeray's magic in Marathwada; MNS won three seats in the Latur Zilla Parishad | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठवाड्यात राज ठाकरेंची जादू; लातूर जिल्हा परिषदेत मनसेने उधळला विजयाचा गुलाल

Latur Zilla Parishad Election Result 2026: या निकालांमुळे मराठवाड्यातील राजकारणात मनसेचा प्रवेश झाला आहे. ...

लातूर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा; जयश्री सोनकांबळे महापौर, तर स्नेहल उटगे उपमहापौरपदी बिनविरोध निवड - Marathi News | Congress flag flies over Latur Municipal Corporation; Jayashree Sonkamble elected Mayor, Snehal Utge elected Deputy Mayor unopposed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा; जयश्री सोनकांबळे महापौर, तर स्नेहल उटगे उपमहापौरपदी बिनविरोध निवड

वंचितच्या माघारीने पेच सुटला! लातूर महापालिकेत काँग्रेस-वंचित युतीची बिनविरोध सत्ता. ...