lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी कार्यालय लातूर

जिल्हाधिकारी कार्यालय लातूर

Latur collector office, Latest Marathi News

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी लातूरात जिल्हाधिकाऱ्यांचा कामगारांशी संवाद - Marathi News | District collector interacts with workers in Latur to increase voter turnout | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी लातूरात जिल्हाधिकाऱ्यांचा कामगारांशी संवाद

जिल्हाधिकारी म्हणाल्या, कामगारांनी आपला हक्क बजावावा ...

घरणीचे पाणी चाकूरला देण्यास विरोध; १५ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Opposition to giving Gharani dam's water to chakur; Attempted self-immolation by 15 people | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरणीचे पाणी चाकूरला देण्यास विरोध; १५ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांना घेतले ताब्यात ...

कार्यालयात येण्यास विलंब; आंदोलकांनी तहसीलला ठोकले कुलूप - Marathi News | Delay in coming to office; The protesters locked the tehsil | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कार्यालयात येण्यास विलंब; आंदोलकांनी तहसीलला ठोकले कुलूप

तहसीलमधील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत येत नाहीत. त्यामुळे विविध कामानिमित्ताने आलेल्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागते. ...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर जिल्ह्याचा गौरव, उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार प्रदान - Marathi News | Latur district honored by Prime Minister Narendra Modi | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर जिल्ह्याचा गौरव, उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार प्रदान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी प्रधानमंत्री उत्कृष्ट नागरी प्रशासन पुरस्कार स्वीकारला. ...

लातुरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसणाऱ्या ७ पेट्रोलपंप, ३१ हॉटेल्सवर होणार कारवाई - Marathi News | in Latur Action will be taken against 7 petrol pumps, 31 hotels without separate toilets for women | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसणाऱ्या ७ पेट्रोलपंप, ३१ हॉटेल्सवर होणार कारवाई

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे आदेश : प्रमुख मार्गांवरील हॉटेल्स, पेट्रोलपंपांची तपासणी ...

बक्षी समिती अहवालात अन्याय; जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने - Marathi News | Injustice in Bakshi Committee Report; Zilla Parishad Clerk class employees staged demonstrations | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बक्षी समिती अहवालात अन्याय; जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने

बक्षी समिती खंड दोननुसार समान पदांना समान वेतन श्रेणी लागू न करता अन्याय करण्यात आल्याचा आरोप ...

महिलांचा सन्मान, आता घरांच्या नोंदी होणार पती- पत्नीच्या नावाने! - Marathi News | Respect for women! Now the houses will be registered in the name of husband and wife! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महिलांचा सन्मान, आता घरांच्या नोंदी होणार पती- पत्नीच्या नावाने!

ग्राम राजस्व अभियान : या अभियानअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती डिजिटल करण्यात येऊन ग्रामपंचायतस्तरावरील सर्व दाखले लवकर देण्यात येणार आहेत. ...

आपत्ती निवारणासाठी लातूरच्या बचाव पथकास एनडीआरएफच्या पुणे टीमकडून प्रशिक्षण - Marathi News | Training of rescue team of Latur for disaster relief by Pune team of NDRF | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आपत्ती निवारणासाठी लातूरच्या बचाव पथकास एनडीआरएफच्या पुणे टीमकडून प्रशिक्षण

एनडीआरएफच्या पुणे टीमकडून नागझरी बॅरेज येथे प्रात्यक्षिक ...