“आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
लालकृष्ण अडवाणी, मराठी बातम्या FOLLOW Lal krishna advani, Latest Marathi News
बालाकोट येथील कारवाईनंतर भाजप लाभ होणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर अखेरीस भाजपकडून अडवाणी यांच्यासमोर निवडणूक न लढविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ...
आधी मार्गदर्शक मंडळात रवानगी, आता मतदारसंघ हिसकावला; काँग्रेसचा मोदींवर निशाणा ...
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 182 उमेदवारांचा समावेश आहे. ...
तरुणांना संधी देण्यासाठी दिग्गजांना डच्चू मिळण्याची शक्यता ...
गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी उमेदवारी द्यावी का नाही यावर भाजपाची भूमिका स्पष्ट होत नाही. भाजपाकडून आगामी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी अंतिम करण्याचं काम सुरु आहे ...
गुजरातमधील गांधीनगरची जागा ही भाजपाचा गड असून, तेथे आगामी निवडणुकीत भाजपा कोणाला उमेदवारी देणार, याविषयी उत्सुकता आहे. ...
माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे प्रथमच एकूण सात दिवसांच्या गोवा भेटीवर येत आहेत. अडवाणी यांचे आगमन गुरुवारी 24 रोजी सायंकाळी होईल. ते 30 जानेवारीपर्यंत गोव्यात असतील. ...
31 ऑक्टोबर हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तर आयर्न लेडी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे, राजधानी दिल्लीत ...