लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुशल बद्रिके

Kushal Badrike News in Marathi | कुशल बद्रिके मराठी बातम्या, मराठी बातम्या

Kushal bedrike, Latest Marathi News

बायकोच्या वाढदिवशी कुशल बद्रिकेची मजेशीर पोस्ट, म्हणाला- "एक राक्षस माझ्या घरी राहतो..." - Marathi News | kushal badrike funny post on wife sunayana birthday goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायकोच्या वाढदिवशी कुशल बद्रिकेची मजेशीर पोस्ट, म्हणाला- "एक राक्षस माझ्या घरी राहतो..."

कुशल सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. कुशलच्या पोस्ट या अनेकदा चर्चेचा विषय असतात. कुशलची पत्नी सुनैयनाचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवशी कुशलने खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

"छोटं मोठं काम केलं पण अभिनयाचे तारे तोडले नाहीत..."; कुशल बद्रिकेची नवीन वर्षात खास पोस्ट, होतंय कौतुक - Marathi News | chala hawa yeu dya actor Kushal Badrike special post on New Year 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"छोटं मोठं काम केलं पण अभिनयाचे तारे तोडले नाहीत..."; कुशल बद्रिकेची नवीन वर्षात खास पोस्ट, होतंय कौतुक

अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर नवीन वर्षानिमित्त खास पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट वाचून तुम्हीही आनंदी व्हाल ...

दिवाळीच्या हटके शुभेच्छा! कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेची 'मंजुलिका आणि सूतळी बॉम्ब' अवतारात धमाल पोस्ट - Marathi News | Kushal Badrike and Shreya Bugde's 'Manjulika and Sutali Bomb' looks have a hilarious post, Actor wished to fans happy diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीच्या हटके शुभेच्छा! कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेची 'मंजुलिका आणि सूतळी बॉम्ब' अवतारात धमाल पोस्ट

Kushal Badrike : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेता कुशल बद्रिके याने दिवाळीच्या निमित्ताने एक अत्यंत मजेशीर आणि हटके पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...

"सुरेखाताई तुला मानाचा मुजरा..."; कुशल बद्रिकेची 'लावणीसम्राज्ञी'साठी भावुक पोस्ट, म्हणाला- - Marathi News | actor Kushal Badrike emotional post for lavani dancer surekha punekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुरेखाताई तुला मानाचा मुजरा..."; कुशल बद्रिकेची 'लावणीसम्राज्ञी'साठी भावुक पोस्ट, म्हणाला-

कुशल बद्रिकेने लावणीसम्राज्ञीसाठी सुरेखा पुणेकर यांच्यासाठी लिहिलेली भावुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे ...

"जाती-पातीचा रंग..." कुशल बद्रिकेचा नवरात्रीच्या नऊ रंगांबाबत व्हिडीओ, म्हणाला... - Marathi News | Navratri 2025 Kushal Badrike Share Video On Nine Colors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जाती-पातीचा रंग..." कुशल बद्रिकेचा नवरात्रीच्या नऊ रंगांबाबत व्हिडीओ, म्हणाला...

"रंग बदलणाऱ्या सरड्यालासुद्धा..." नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके? ...

"मी छोटा भीम, तू चुटकी" कुशल बद्रिकेनं श्रेया बुगडेसाठी लिहिली खास कविता, अभिनेत्री कमेंटमध्ये म्हणाली... - Marathi News | Kushal Badrike Wrote A Special Poem For Shreya Bugde Actress Reply In The Comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी छोटा भीम, तू चुटकी" कुशल बद्रिकेनं श्रेया बुगडेसाठी लिहिली खास कविता, अभिनेत्री म्हणाली...

कुशल बद्रिके आणि अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

"माझ्यात ना रंग, ना रूप, ना पैसा...", कुशलची ही गोष्ट पाहून पत्नीने लग्नाला दिलेली पसंती, त्यानेच केला खुलासा - Marathi News | "I have no color, no looks, no money...", Kushal Badrike revealed why his wife preferred marriage after seeing this story. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्यात ना रंग, ना रूप, ना पैसा...", कुशलची ही गोष्ट पाहून पत्नीने लग्नाला दिलेली पसंती, त्यानेच केला खुलासा

Kushal Badrike : कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर पत्नीसोबतचा व्हिडीओ शेअर करत मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याची पत्नीने त्याच्यात काय पाहून लग्न केलंय, याचा खुलासा केला आहे. ...

"लोकांच्या बायका नवऱ्याच्या डोक्यावर थयथयाट करतात, पण माझी बायको…", कुशल बद्रिकेची मजेशीर पोस्ट - Marathi News | ''People's wives dance on their husbands' heads, but my wife...'', Kushal Badrike's funny post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांच्या बायका नवऱ्याच्या डोक्यावर थयथयाट करतात, पण माझी बायको…", कुशल बद्रिकेची मजेशीर पोस्ट

Kushal Badrike : कुशल बद्रिकेला 'चला हवा येऊ द्या' या शोमधून चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता सध्या तो 'चला हवा येऊ द्या-कॉमेडीचा गँगवार'मध्ये पाहायला मिळतो आहे. ...