कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
समुद्रात खुलेआम सुरू असलेल्या एलईडी मासेमारीविरोधात पारंपरिक मच्छिमारांनी ‘टोकाची’ भूमिका घेतली असतानाही सिंधुदुर्ग किनारपट्टीवर एलईडी मासेमारी धुमाकूळ घालत आहे. सध्या निवडणुकांच्या कामात व्यस्त असणाºया मत्स्य ...
राम जन्मला ग सये, राम जन्मला ' असे पाळणा गीत म्हणत मोठ्या आनंदात परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या परिसरातील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात शनिवारी भावपूर्ण वातावरणात श्री रामजन्म सोहळा पार पडला. ...
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मुंबई गोवा महामार्गावर बुधवारी पहाटे ५ .३० वा. पणदूर येथे अवैद्य दारू वाहतूकीवर केलेल्या कारवाई १ लाख ४२ हजार ८० रुपयांच्या ...
एलईडी मच्छिमारीचा वाद विकोपाला गेला असताना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन ...
हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा पीक धोक्यात आले आहे. आंबा बाजारात येत असला तरी अद्यापही थ्रीप्सचा प्रादुर्भाव मात्र कायम आहे. शेवटच्या मोहोरावरील थ्रीप्सचे किडे फळांवर ओरखडे पाडत आहेत. ...
कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणा अंतर्गत रोहा ते रत्नागिरी दरम्यान खांब उभारण्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. त्यापुढील काम देखील युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. ...