कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
ज्या बाळासाहेब ठाकरेंवर कोकणवासियांनी प्रेम केले. त्यांची शिवसेनेने दिशाभूल केली त्यांना फसवलं आहे असा आरोप भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर केला आहे. ...
नाभिक समाजावर एवढे मोठे बंधन घालण्याचं कारण नाही. हा अन्याय दूर करुन सरकारने त्यांना नियम व अटी घालून परवानगी द्यावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे. ...
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी सकाळी जिल्हधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्यासमवेत शासकीय अधिकार्यांची बैठक घेतली व चक्रीवादळामु ...
विशेष म्हणजे मालवाहतुकीचा दरही इतर खासगी मालवाहतूकदारांच्या तुलनेत कमी करण्यात आला आहे. तर लांजा येथून आठ टन तांदूळही कोल्हापुरातील गडहिंग्लजसाठी आरक्षित झाला आहे ...
कालांतराने ती विरून गेली. दरम्यान, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा हा वादळामध्ये बदलला गेला तर त्याचं नावं ‘निसर्ग’ असं ठेवलं जाईल. अद्याप त्याचं नामकरण करण्यात आलेलं नाही. जर कमी दाबाचा पट्टा सायक्लॉनिक वादळामध्ये बदला तरच त्याचं नामकरण करण्याची ...
कोरोनाच्या काळात अखर्चित निधी सरकार मागे घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निधी खर्ची घालण्याचे काम करण्यात आले आहे. नरडवे धरण प्रकल्पात प्रत्यक्षात २५ हजार क्यूबिक मीटर काम झाले असताना ४० हजार क्यूबिक मीटर काम झाल्याचे दाखविण्यात आले आहे. ...
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध झालेल्या सूचनेनुसार दक्षिणपूर्व व पूर्वमध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असून याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ४ जून २०२० या ...