लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Kolhapur: जिवावर बेतणारे सेल्फी, फोटोसेशनचा स्टंट; पन्हाळगडावर पर्यटकांचे धोकादायक प्रकार वाढले - Marathi News | Exciting selfies, photoshoot stunts; Dangerous types of tourists have increased at Panhalgad kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जिवावर बेतणारे सेल्फी, फोटोसेशनचा स्टंट; पन्हाळगडावर पर्यटकांचे धोकादायक प्रकार वाढले

नितीन भगवान  पन्हाळा : दोन आठवड्यापुर्वी पन्हाळगडावर उंच कड्यावरुन एक तरुण सेल्फी घेताना पायघसरुन खाली पडल्याची घटना समोर आली. ... ...

दिल्लीतील शाहू पुतळा बदलण्याची शासनाची तयारी; लोकमत इम्पॅक्ट, विधानसभेत केली घोषणा - Marathi News | Govt's preparation to replace Shahu statue in Delhi Lokmat Impact, announced in the Assembly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिल्लीतील शाहू पुतळा बदलण्याची शासनाची तयारी; लोकमत इम्पॅक्ट, विधानसभेत केली घोषणा

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. ‘लोकमत’ने हा पुतळ्याबाबतचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर २४ तासातच याबाबत निर्णय झाला असून शाहू प्रेमींनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.  ...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार, पाच दिवस मुसळधार; २८ बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rain will increase in Kolhapur district, 28 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार, पाच दिवस मुसळधार; २८ बंधारे पाण्याखाली

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस ...

Kolhapur: गुप्तधन प्रकरणातील आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | 14-day judicial custody for accused in secret money case in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गुप्तधन प्रकरणातील आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कौलव येथील अघोरी प्रकार : कळंबा कारागृहात रवानगी ...

Kolhapur: घोडागाडी शर्यतीच्या वादातून इचलकरंजीत युवकाचा निर्घृण खून, तिघांना अटक - Marathi News | murder of Ichalkaranjit youth over horse cart race dispute in Kolhapur, three arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: घोडागाडी शर्यतीच्या वादातून इचलकरंजीत युवकाचा निर्घृण खून, तिघांना अटक

मजुरी करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या कुटुंबातील हाताला आलेला मुलगा गेल्याने त्याच्या आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा ...

सोशल मीडियावर लिंक पाठवून कोल्हापुरातील निवृत्त शिक्षिकेला ५९ लाखांना गंडा - Marathi News | A retired teacher in Kolhapur was extorted 59 lakhs by sending a link on social media | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सोशल मीडियावर लिंक पाठवून कोल्हापुरातील निवृत्त शिक्षिकेला ५९ लाखांना गंडा

परतावाही नाही, अकौंटही बंद ...

यशवंतराव चव्हाण यांचाही पुतळा न ओळखण्याजोगा; दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील पुतळ्याच्या कामात चालढकलपणा - Marathi News | Even Yashwantrao Chavan statue is unrecognizable; Maneuvering in statue work in Maharashtra Sadan Delhi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :यशवंतराव चव्हाण यांचाही पुतळा न ओळखण्याजोगा; दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील पुतळ्याच्या कामात चालढकलपणा

महाराष्ट्र शासन दखल घेणार का? ...

Sindhudurg: आंबोली घाट मोजतोय अखेरच्या घटका, बांधकाम विभागाच्या अक्षम्य चुका  - Marathi News | Amboli Ghat is in poor condition, the inexcusable blunders of the construction department | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: आंबोली घाट मोजतोय अखेरच्या घटका, बांधकाम विभागाच्या अक्षम्य चुका 

ब्रिटिशकालीन पूल झाले जीर्ण, रस्ते गेले वाहून ...