लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : गगनबावडा, राधानगरीत अतिवृष्टी : धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस - Marathi News | Kolhapur: Gaganbawda, Radhagruti High: Rainfall even in the dam area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : गगनबावडा, राधानगरीत अतिवृष्टी : धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला असून गगनबावडा, राधानगरी तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून विविध नद्यांवरील दहा बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. ...

कोल्हापूर : कॅन्सर सेंटर रुग्णालयात सव्वा कोटींचा अपहार - Marathi News | Kolhapur: A cancer center in a cancer hospital hospital | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : कॅन्सर सेंटर रुग्णालयात सव्वा कोटींचा अपहार

गोकुळ शिरगाव येथील कॅन्सर सेंटर रुग्णायातील अकाऊंट व्यवस्थापकाने औषध खरेदीच्या बोगस बिलांच्या नोंदी करुन सुमारे १ कोटी ३१ लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. ...

कोल्हापूर : डी. वाय. पाटील फौंडेशनची ‘केटीएस’साठी २५ हजारांची मदत - Marathi News | Kolhapur: D. Y 25 thousand support for Patil Foundation's KTS | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : डी. वाय. पाटील फौंडेशनची ‘केटीएस’साठी २५ हजारांची मदत

कोल्हापूर टॅलेंट सर्च (केटीएस) या उपक्रमास प्रोत्साहन म्हणून प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपयांचा निधी डॉ. डी. वाय. पाटील फौंडेशनमार्फत देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे एका समारंभात दिली. ...

कोल्हापूर  : मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह आदर्शवत करणार : चंद्रकांत पाटील - Marathi News | Kolhapur: Students of Maratha community will be idealized as hostels: Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर  : मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह आदर्शवत करणार : चंद्रकांत पाटील

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात विकसित करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने अभिवादन केल्याचे समाधान मिळाले. हे वसतिगृह आदर्शवत करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे सांगि ...

भादोले येथे अनैतिक संबंधातून मोलमजुरी करणाऱ्या विधवा महिलेचा खून - Marathi News | The blood of a widowed woman who was wage-wielding immoral relations at Bhadol | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भादोले येथे अनैतिक संबंधातून मोलमजुरी करणाऱ्या विधवा महिलेचा खून

भादोले (ता.हातकणंगले)येथे अनैतिक संबंधातून मोलमजुरी करणाऱ्या विधवा महिलेचा गळा दाबुन खून करण्यात आला.या प्रकरणी तंटामुक्ती समिती अध्यक्षाला पोलिसांनी अटक केली आहे. ...

कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे रस्ता गेला वाहून - Marathi News | In Kolhapur, the road went down due to heavy rains | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे रस्ता गेला वाहून

कोल्हापूर - कोल्हापुरात कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावर नवीन केलेला काँक्रिटचा रस्ता मंगळव... ...

अपघाताने गोळी उडून कोल्हापूरच्या कर्नलचा मृत्यू - Marathi News | Death of Colonel by accident, shot dead | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अपघाताने गोळी उडून कोल्हापूरच्या कर्नलचा मृत्यू

काश्मिरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात अपघाताने डोक्यात गोळी घुसून लष्करातील कर्नलपदावरील अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली. कर्नल जयवंत व्ही. महाडिक असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते मूळचे कोल्हापूरचे आहेत. ...

कोल्हापुरात राजर्षि शाहू महाराज जन्मस्थळी शिवसेनेचं आंदोलन - Marathi News | Shiv Sena's movement at the birthplace of Rajarshi Shahu Maharaj at Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात राजर्षि शाहू महाराज जन्मस्थळी शिवसेनेचं आंदोलन

चंद्रकांत पाटील शाहू जन्मस्थळी पोहोचण्यापूर्वीच सकाळी 7 वाजल्यापासून शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल झाले होते. ...