लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Maratha Reservation : मग प्रश्न का सुटत नाही? राजू शेट्टी यांचा प्रश्न - Marathi News | Maratha Reservation: Then why the question is not? Raju Shetty's question | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation : मग प्रश्न का सुटत नाही? राजू शेट्टी यांचा प्रश्न

राज्यातील सर्व पक्ष, संघटनांचा पाठिंबा मराठा आरक्षणाला असताना मग प्रश्न का सुटत नाही, असा प्रतिप्रश्न करत खासदार राजू शेट्टी यांनी आता मराठा समाजातील युवकांचा संयम सुटला आहे, त्यासाठी तातडीने सरकारने आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, असे आवाहन केले. ...

पानसरे हत्या प्रकरण : समीर गायकवाडच्या अर्जावर सात आॅगस्टला सुनावणी - Marathi News | Pansare murder case: Hearing on Sameer Gaikwad's application on August 7 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पानसरे हत्या प्रकरण : समीर गायकवाडच्या अर्जावर सात आॅगस्टला सुनावणी

ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड हा सध्या जामिनावर बाहेर आहे. परंतु, त्याला जामीन देताना न्यायालयाने अनेक अटी घातल्या आहेत. त्या शिथिल कराव्यात यासाठी गायकवाडने आपले वकील समीर पटवर्धन यांच्यावतीने कोल्हापूर जि ...

जिल्ह्यात काँग्रेस एकसंध करू एकीची मूठ : आवाडे-आवळेंची स्तुतिसुमने; - Marathi News | Congrats in the district will be one-pointed: Halda-Avellechi; | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यात काँग्रेस एकसंध करू एकीची मूठ : आवाडे-आवळेंची स्तुतिसुमने;

जिल्ह्यातील कॉँग्रेसमधील गटबाजीने पक्ष, कार्यकर्त्यांबरोबरच नेत्यांचेही मोठे नुकसान झाले. एकेकाळी राज्यात सर्वाधिक बळकट असणाऱ्या जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार, खासदार नाही, याची लाज वाटते. ...

महादेवराव महाडिक दुसरे ‘मुक्त’ विद्यापीठ मुश्रीफ : ‘गोकुळ’ मल्टिस्टेटला विरोधच - Marathi News |  Mahadevrao Mahadik second 'free' university Mushrif: opposition to 'Gokul' multistate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महादेवराव महाडिक दुसरे ‘मुक्त’ विद्यापीठ मुश्रीफ : ‘गोकुळ’ मल्टिस्टेटला विरोधच

कोल्हापूर : सहकारी साखर कारखान्यांना परवानगी नसल्यानेच महादेवराव महाडिक यांच्या ‘बेडकीहाळ’ येथील कारखान्याप्रमाणे मी संताजी घोरपडे कारखाना उभारला. गोकुळ दूध संघ दूध संस्थांच्या मालकीचा राहावा, याच हेतूने मी बहुराज्य नोंदणीला विरोध केला; पण चंद्रकांत ...

वीज दरवाढ केल्यास याद राखा : एन. डी. पाटील - Marathi News | Remember the electricity tariff: N. D. Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वीज दरवाढ केल्यास याद राखा : एन. डी. पाटील

वीजदरवाढ करून ती ग्राहकांवर लादल्यास याद राखा, असा सणसणीत इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी सोमवारी येथे राज्य सरकारला दिला. सर्वांनी एकवटून सरकारला नमवूया, असे आवाहनही त्यांनी केले. ...

Maratha Reservation : कोल्हापूर जिल्ह्यातील पंचवीस गावांचा कडकडीत बंद - Marathi News | Maratha Reservation: Close to 25 villages of Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation : कोल्हापूर जिल्ह्यातील पंचवीस गावांचा कडकडीत बंद

कोल्हापुरात दसरा चौकातील आंदोलनात सहभाग नोंदविला. याशिवाय खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह काही प्रमुख नेत्यांनी शासनविरोधी भूमिका घेत मराठा आरक्षण आंदोलनाची धार वाढविली. ...

कोल्हापूर : कनाननगरमध्ये पूर्व वैमनस्यातून तरुणास बेदम मारहाण - Marathi News | Kolhapur: Youth were beaten by a pre-monk in Kananagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : कनाननगरमध्ये पूर्व वैमनस्यातून तरुणास बेदम मारहाण

कनाननगर येथे पूर्व वैमनस्यातून तरुणास बेदम मारहाण करून घरावर दगडफेक करून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली. फिरोज रमजान सय्यद (वय २७) असे जखमीचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. २९) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. ...

अश्लील फोटोची धमकी देऊन युवतीवर अत्याचार, दिल्लीतील विवाहित तरुणाला अटक - Marathi News | Threatened women by threatening obscene photos, married couple married in Delhi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अश्लील फोटोची धमकी देऊन युवतीवर अत्याचार, दिल्लीतील विवाहित तरुणाला अटक

लग्नात काढलेले फोटो अश्लील बनवून बदनामीची धमकी देत नात्यातील युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी दिल्लीतील विवाहित तरुणाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित धर्मेंद्र रामनिवास निषाद (वय ३५, रा. मंगोलपुरी, न्यू दिल्ली) असे त्याचे नाव आहे. ...