दोन दिवसाच्या विश्रांती नंतर मंगळवारी जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे. दिवसभर पावसाची रिपरिप राहिली असून ढगाळ वातावरणासह हवामानात गारवा जाणवत आहे. ...
कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी अंबाबाई मंदिरात शिवाजी पेठेतील महिलांच्यावतीने व राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने साकडे घालण्यात आले. यावेळी देवीचा गोंधळ ... ...
विविध स्वरूपातील शुल्क भरून घेण्यासाठीची शिवाजी विद्यापीठातील कॅशलेसची सुविधा सुरळीतपणे सुरू आहे. या सुविधेची गती वाढविण्यासाठी लवकरच ‘पीओएस’ मशीनची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे मुख्य लेखापाल प्रमोद पेटकर यांनी मंगळवारी सांगितले. ...
मराठ्याला आरक्षण देण्यासाठी सरकारला सुबुद्धी दे असं आई अंबाबाईला साकडं घालत मंगळवारी मराठा क्रांती संघटनेच्यावतीने अभिनव आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरकरांनी देवीच्या दारात गोंधळ जागर करून मराठा आरक्षण प्रश्नी सरकारला जागं करण्याचा प्रयत्न केला. ...
मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान, तसेच शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्याकरिता शासनाकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी मदरशांनी परिपूर्ण प्रस्ताव १४ आॅगस्टपर्यंत सादर क ...
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सभासद असलेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्तीचे आदेश दिले आहेत. हे आदेश रद्द करावेत, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध ...
विश्र्वास पाटीलकोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील पेरीड येथील वासुदेव ठाणू कुंभार यांच्या भविष्य निर्वाह निधीचे तब्बल १८ लाख २२ हजार २४८ रुपये त्यांच्या विधवा पत्नी श्रीमती शालन कुंभार यांच्या खात्यावर जमा झाले.ही रक्कम मिळावी म्हणून त्या गेली सव्वाच ...
कोल्हापूर जिल्ह्याचा खेळाडू व मूळ सांगलीचा असलेला आदित्य अतुल अनगळने १७ वर्षांखालील गटात सांघिक सेबर फेन्सिंग कॉमनवेल्थ (तलवारबाजी) स्पर्धेत कास्यपदक मिळविले. अनगळ हा पश्चिम महाराष्ट्राचा पहिला खेळाडू आहे. ...