एखाद्या विकासकामांबाबत कन्सल्टंट नेमणे, निविदा काढणे अशा सगळ्या गोष्टी परस्परच करणार का? असा सवाल करीत स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कन्सल्टंटच्या म्हणण्याप्रमाणे निविदा काढण्याची पद्धतच चुकीची असल्याचा आक्षेप सदस् ...
खरीप हंगामातील भात खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात तीन ठिकाणी आधारभूत किंमत खरेदी केंद्रे सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहेत. तुर्केवाडी (ता. चंदगड), आजरा व बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे भात खरेदी केंद्रे सुरू केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अ ...
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील दोषी रुग्णालयांवर कारवाई झाली; पण या रुग्णालयांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढे कोणती कारवाई केली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. ...
महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे ९०० महिला बचत गटांना १६ कोटी कर्ज देण्यात आले आहे. तसेच महामंडळाच्या बचत गटांनी तयार केलेली २०० उत्पादने सध्या अॅमेझॉनवर विक्रीसाठी ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांन ...
धनवडे गल्ली, शुक्रवार पेठ येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघेजण जखमी झाले. मनोज विलासराव घाडगे (वय ३९) आणि उदय राजाराम कदम (३८, रा. उत्तरेश्वर पेठ) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले. ...
युवा मंडळ सशक्तीकरण अभियानांतर्गत नेहरू युवा केंद्राद्वारे महिन्याभरात किमान ३०० युवा मंडळे स्थापन करण्यात येतील, अशी माहिती केंद्राचे जिल्हा समन्वयक प्रमोद हिंगे यांनी दिली. या मंडळाच्या माध्यमातून सकारात्मक कामावर अधिक भर देऊन प्रभावी जनजागृती केली ...