लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर :  प्रकल्पग्रस्तांची पदे न भरणाऱ्या संस्थांवर कारवाई : अप्पर जिल्हाधिकारी - Marathi News | Kolhapur: Action taken for organizations not replacing project affected people: Additional Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  प्रकल्पग्रस्तांची पदे न भरणाऱ्या संस्थांवर कारवाई : अप्पर जिल्हाधिकारी

पुनर्वसन अधिनियमानुसार शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शासन घेणाºया संस्था व सहकारी संस्थांमध्ये वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गातील ५ टक्के पदे प्रकल्पग्रस्तांमधून भरणे बंधनकारक आहे. यामध्ये हेतुपुरस्सर टाळाटाळ करणाºया संस्था व कार्यालय ...

सिंगापूर सहलीचे आमिष दाखवून तरुणास सव्वा लाखांचा गंडा, अनोळखी सहा जणांवर गुन्हा - Marathi News | Six lacs of youth were found guilty by Singapore bait on Singapore tour; | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सिंगापूर सहलीचे आमिष दाखवून तरुणास सव्वा लाखांचा गंडा, अनोळखी सहा जणांवर गुन्हा

भारत-सिंगापूर सहलीचे आमिष दाखवून भामट्यांनी आॅनलाईनद्वारे पाचगाव येथील तरुणास सव्वा लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी करवीर पोलीसांनी संशयित गौतम, राजेश, आशिष, रविश शर्मा, पियुश जैन, राजीव (पूर्ण नाव, पत्ता नाही) यांचेवर शुक्रवारी (दि. २) गुन्हा दाख ...

कुत्र्यांना पळविण्यासाठी घर व परिसरात लाल पाण्याच्या बाटल्या - Marathi News | Red water bottles in the house and premises to run the dogs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुत्र्यांना पळविण्यासाठी घर व परिसरात लाल पाण्याच्या बाटल्या

भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. मात्र कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी इथल्या नागरिकांनी एक विचित्र उपाय केला आहे. अनेकांनी घराच्या बाहेर, बिल्डिंग, आॅफिस कार्यालय,या ठिकाणी सगळीकडे लाल रंगाच्या प ...

ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार : ऊसतोडीसाठी मशीनचा वापर - Marathi News | The wet fodder issue will be serious: the use of the machine for the ocean | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार : ऊसतोडीसाठी मशीनचा वापर

ऊस गळीत हंगामात ऊसतोड मजुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने ऊसतोडीसाठी मशीनचा वापर होत आहे. यंदा बहुतेक गावांतील शेतकऱ्यांनी गट करून मशीन घेतल्याने मजुरांच्या समस्येवर ...

कोल्हापूर :लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकास बेदम चोप - Marathi News | Kolhapur: A teacher who is sexually assaulted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकास बेदम चोप

बोळावी येथील प्राथमिक शाळेत पाचवीच्या वर्गातील चार मुलींचे लैंगिक शोषण करणाºया वर्गशिक्षकास शुक्रवारी संतप्त पालकांनी बेदम चोप दिला. ...

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत मुलींमध्ये ‘कोल्हापूर’ची बाजी - Marathi News | 'Kolhapur' beta among girls in state school football competition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत मुलींमध्ये ‘कोल्हापूर’ची बाजी

कोल्हापूूर जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींमध्ये कोल्हापूर विभाग (छत्रपती शाहू विद्यालय) संघाने पुणे विभागाचा ४-३ असा टायब्रेकरवर; तर १९ वर्षांखालील मुलांमध्ये मुंबई विभागाने य ...

Diwali : कृष्णात आणि पूजा गहिवरले, सहाध्यायी विद्यार्थ्यांकडून मिळाली दिवाळीची भेट - Marathi News | Diwali reception by Krishna and Pooja Gehwreli, from class eight students received Diwali gift | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Diwali : कृष्णात आणि पूजा गहिवरले, सहाध्यायी विद्यार्थ्यांकडून मिळाली दिवाळीची भेट

शिवाजी मराठा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी फटाके न वाजवता वाचविलेल्या पैशातून कृष्णात आणि पूजा या विद्यार्थ्यांसाठी दिवाळीसाठी शुक्रवारी नव्या कपड्यांची भेट दिली. दिवाळीला इतर विद्यार्थी नवे कपडे खरेदी करतात, हे ऐकून माहीत असलेल्या या दोघांना या भेटीन ...

कोल्हापूर ‘दक्षिण’मध्ये साडेसोळा हजार नवे मतदार, छाननी प्रक्रिया सुरु - Marathi News | Six hundred thousand new voters in Kolhapur 'South', scrutiny process started | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर ‘दक्षिण’मध्ये साडेसोळा हजार नवे मतदार, छाननी प्रक्रिया सुरु

निवडणूक आयोगाच्या निर्देेशानुसार जिल्हा निवडणूक विभागाने १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत घेण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ लाख २४ हजार ४३७ मतदार वाढले आहेत, तर ४ हजार २४३ मतदार हे विविध कारणांमुळे रद्द होणार आहेत ...