आरोग्यदेवता धन्वंतरीच्या पूजनाने सोमवारी ‘धनत्रयोदशी’ उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील रुग्णालये, दवाखाने, तसेच औषधांच्या दुकानात सायंकाळी हे पूजन झाले. या दिवशी व्यापारी वार्षिक ताळेबंदाची वही खरेदी करतात. ...
दिवाळीत नोंदीत बांधकाम कामगारांना १० हजार रुपये भेट द्यावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेने सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी आंदोलकांना चर्चेला बोलवू ...
गेल्या पाच महिन्यांपासून शहरात डेंग्यूची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. १ जून ते ३१ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत १३३३, तर तीन दिवसांत डेंग्यूचे संशयित आठ रुग्ण आहेत. सध्या मंगळवार पेठेतील गुलाब गल्ली, सणगर गल्ली यांसह गेल्या आठवड्यात मंगेशकरनगर येथ ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागून शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना केले. ...
गेल्या ऊस हंगामातील अंतिम बिल अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही, ते दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शनिवारी शेतकरी संघटनांच्या समन्वय परिषदेतर्फे देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून कारखानदार व सरकारविरोधात त ...
विमानतळप्रश्नी सर्व लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरकरांची थट्टा थांबवावी, अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा शनिवारी शिवसेनेतर्फे देण्यात आला. हा प्रश्न सुटत नाही म्हणजे ही जागाच बाधित आहे काय? असा सवाल करत विमानतळावर उपहासात्मक होमहवन आंदोलन करण्यात ...
निसर्गमित्र या संस्थेने आवाहन केल्यामुळे सरनोबतवाडी येथील शालेय विद्यार्थांनी फटाके न उडविण्याचा संकल्प केला आहे. या विद्यार्थ्यांनी तशा आशयाची संकल्पपत्रे तर लिहून दिली आहेतच, शिवाय सुमारे १५० पत्रे लिहून व्यापारी व उद्योजक वर्गाला फटाके न उडविण्याच ...