लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर :घरकुल चोरीप्रकरणी कारवाईस जिल्हा परिषदेकडून चालढकल - Marathi News | Kolhapur: Movement from the Zilla Parishad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :घरकुल चोरीप्रकरणी कारवाईस जिल्हा परिषदेकडून चालढकल

तळसंदे (ता. हातकणंगले) येथील घरकुल योजनेतील घरे चोरून शासकीय निधीची लुबाडणूक करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी शरद्चंद्र माळी, ग्रामसेवक अतुल इरनक, लिपिक महादेव चव्हाण यांच्यावर फौजदारी कारवाईचे आदेश ग्रामविकास मंत्र्यांनी वर्षभरापूर् ...

कोल्हापूर : कॅपिंगमुळे पाच एकर जागा होणार गायब, ओला कचरा डंपीग करणार कोठे? - Marathi News | Kolhapur: Where capping will result in five acres of land going to be missing, will the waste be decomposed? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : कॅपिंगमुळे पाच एकर जागा होणार गायब, ओला कचरा डंपीग करणार कोठे?

सध्याच्या कचऱ्यावर कॅपींग केले तर कचऱ्याचे डोंगर तसेच राहणार असून पुढील काळात नवीन येणारा कचरा टाकायचा कुठे हा पश्न अधिकच गंभीर बनेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज जरी हा कमी खर्चाचा प्रस्ताव वाटत असला तरी भविष्यकाळाची चिंता वाढवणारा नक्की ...

कोल्हापूरच्या रणरागिणींची दुचाकीवरून लेह-लदाख सफर - Marathi News | Leh-Ladakh journey from Kolhapur's Ranarigani's bicycle | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या रणरागिणींची दुचाकीवरून लेह-लदाख सफर

ढगफुटी, प्रचंड वेगाने येणारा पाण्याचा लोंढा, गोटवणारी थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कोल्हापूरच्या रणरागिणींनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देत विनागिअर दुचाकीवरून लेह लदाखची सफर केली. ...

कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांचे १ डिसेंबरपासून सर्वेक्षण - Marathi News | Survey from the hawkers of Kolhapur city on 1st December | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांचे १ डिसेंबरपासून सर्वेक्षण

कोल्हापूर शहरातील सर्व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण दि. १ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत एका विशिष्ट अ‍ॅपद्वारे हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे हा विषय नसून, शहरात कि ...

कोल्हापूर :  भररस्त्यावर युवतीची छेड, अनोळखी विवाहित तरुणाचे कृत्य - Marathi News | Kolhapur: The act of the victim, the unidentified married couple on the yatra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  भररस्त्यावर युवतीची छेड, अनोळखी विवाहित तरुणाचे कृत्य

बॅँकेतून घरी जात असताना राजारामपुरीतील माउली पुतळा परिसरात थांबलेल्या २४ वर्षांच्या युवतीची दुचाकीवरून आलेल्या विवाहित तरुणाने छेड काढली. यावेळी त्याने तिच्या गालावर हात फिरवीत पलायन केले. रविवारी (दि. ११) दुपारी हा प्रकार घडला. भांबावलेल्या पीडित यु ...

कोल्हापूर :रुग्णालय तपासणी अहवाल केंद्राकडे पाठविणार, नियमित तपासणी - Marathi News | Kolhapur: To send the hospital inspection report to the center, regular check-up | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :रुग्णालय तपासणी अहवाल केंद्राकडे पाठविणार, नियमित तपासणी

केंद्र सरकारच्या सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसर्च एजन्सी कमिटीने कोल्हापूर व कागलमधील प्रसूतिकेंद्राची अचानक पाहणी केली. याचा अहवाल पुढील आठवड्यात केंद्रीय महिला बालकल्याण विभागाकडे सादर केला जाणार आहे. दरम्यान, ही तपासणी नियमित होती, कायद्याचे पालन होते की ...

कोल्हापूर : छोट्या अंशुलची ‘पाणी वाचवा’ जनजागृती मोहीम - Marathi News | Kolhapur: 'Save the water' awareness of small amounts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : छोट्या अंशुलची ‘पाणी वाचवा’ जनजागृती मोहीम

‘सब मिलकर एक साथ, दुष्काळाशी करू दोन हात’ हे ब्रीदवाक्य घेऊन सातारच्या अंशुल पवार या नऊवर्षीय सायकलपटूने पाणी किती अमूल्य आहे, याबद्दल सातारा येथून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. बुधवारी तो कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव दे ...

कोल्हापूर :  रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा ; ‘आरटीओं’ ना निवेदन - Marathi News | Kolhapur: Establishment of Welfare Board for rickshaw pullers; Request 'RTO' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा ; ‘आरटीओं’ ना निवेदन

रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे. यांसह विविध मागण्यांकरिता आॅटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांना निवेदन देण्यात आले. ...