झारखंड (रांची) येथे २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सतरा वर्षांखालील राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या मुली व मुलांचा संघ गुरुवारी कोल्हापुरात जाहीर करण्यात आला. ...
आसरानगर येथे असलेल्या कचरा डेपोवरील नादुरुस्त वजनकाट्याचा फायदा उचलत अतिरिक्त वजनाचा कचरा दाखवून नगरपालिकेचे सुमारे १.५९ कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. ...
अभिराम भडकमकर, आशुतोष पोतदार ही कोल्हापुरात घडलेल्या आणि बाहेर पोहोचलेल्या, यशस्वी ठरलेल्या नाटककारांची आणखी काही नावे. खरं तर आणखीही खूप नावे आहेत; पण त्यांना मिळालेले यश एका मर्यादेत राहिले. ...
जाती, धर्म, पंथ आदींच्या पातळीवर महिला एकमेकांपासून दुरावत आहेत. त्यांचे अशा पद्धतीने होणारे विभाजन क्लेशदायी आहे. त्यामुळे आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक हक्क मिळविण्यासाठी आपल्या विभाजन नको, तर एकजूट राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्रीवादी का ...
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात प्रथमदर्शी सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने या हत्या प्रकरणातील पाचवा संशयित आरोपी अमोल अरविंद काळे (वय ३४, रा. प्लॉट नंबर ३, अक्षय प्लाझा, माणिक कॉलनी, पिंपरी-चिंचवड, पुणे) याला गुरुवारी कोल्हाप ...
लोकसभा,विधानसभा निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्याच्या तीव्र भावना महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम)च्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. त्याचबरोबर उंबरठा तेथे ज्येष्ठ नागरिक सभासद व गाव तेथे महासंघाची शाखा असा अजेंडा र ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: रयत क्रांतीने आयोजित केलेल्या ऊस परिषदेत ऊस दराबाबत सकारात्मक निर्णय घोषित केलेला होता. तरीही केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. हे आंदोलन पुर्नत: फसले आहे, अश ...