पुन्हा मुलगीच झाली म्हणून जन्मदात्या आई-वडिलांनीच संगनमताने अवघ्या दोन महिने वयाच्या पोटच्या गोळ्याला थिमेट पाजून ठार मारल्याची घटना शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी येथे घडली. ...
कोल्हापूर शहरातील महाविद्यालय परिसरासह चौकांत, नाक्यांवर व महामार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवून वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेमध्ये सुमारे ९०० नियमबाह्य वाहनचालकांवर कारवाई करत, १ लाख ८० हजार रुपये दंडाची वसुली केली. ...
हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथे यंत्रमाग कामगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. अमोल दिलीप चव्हाण (वय ३0) असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मित्रांसोबत झालेल्या वादातून हा खून झाल्याचा संशय आ ...
भारतीय सैन्यदलाच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या सैन्य भरतीला आलेल्या उमेदवारांसाठी कोल्हापूरकरांनी दातृत्व दाखवत मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे. कोल्हापूरकरांचा हा ...
नोकरीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाºया कर्मचाºयांवर चौकशी करून ३१ डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी बैठकीमध्ये ...
राधानगरी तालुक्यातील ११६ गावांसाठी महसूल विभागाचे ३८ सज्जे आहेत. मात्र, यासाठी ३0 तलाठी आहेत. यातील आठ पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत, तर दोन तलाठी दीर्घ रजेवर आहेत. त्यामुळे या गावांचा ...
कळंबा (ता. करवीर) येथील खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केल्यानंतर तब्बल अडीच तास उपचार न मिळाल्याने नऊ महिने पूर्ण झालेल्या गर्भवती मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आम्ही मुलीस मुहूर्तावर ...