राजकारणाच्या आखाड्यात जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे गेली अनेक वर्षे आहेत. येणाऱ्या काळात त्यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य राजकारणाच्या आखाड्यात जाणार की नाही, हे माहित नाही, पण कुस्तीच्या आखाड्यात मात्र त्यांनी मैदान मारले आहे. ...
कोल्हापूर : गरिबांना नि:शुल्क गुणात्मक वैद्यकीय सेवा मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘आयुष्यमान’ प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत (पीएमजेएवाय) कोल्हापूर जिल्ह्यातील कुटुंबप्रमुखांना सोमवार ...
अंबाबाईची मूर्ती दुखावल्याने व्यक्ती संस्था, मूर्ती बदलासंबंधीचे निवेदने देवस्थान समितीला देत असतात. मात्र समितीकडून मूर्ती बदलण्याच्या कोणताही विचार अथवा हालचाली सुरू नाहीत. तशी चर्चा पदाधिकाऱ्यांसोबत झालेली नाही किंवा ठरावही झालेला नाही. असे स्पष्ट ...
नोकरीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर चौकशी करून ३१ डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी बैठकीमध्ये दिल्याने पतित पावन संघटनेचे नियोजित ...
कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्ल आणि वयोवृद्ध खेळाडूंचे थकीत मानधन अदा करण्यास बुधवारपासून जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून सुरुवात झाली आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी दिली. ...
मुंबई, बंगलोर, हैदराबाद येथून ट्रॅव्हल्सच्या बसमधून येणारे प्रसिद्ध कंपन्यांचे कपडे बसचालकाला हाताशी धरून चोरणाऱ्या सराईत चोरट्यास राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. ...
पेन्शनचे सर्व व्यवहार आॅनलाईन झाल्याने अचूक माहिती भरणे गरजेचे आहे; पण आयुष्यभर शिकविण्याचेच काम केलेल्या शिक्षकांनी अर्ज भरताना घोळ घातला. परिणामी पेन्शन घेणाऱ्या शिक्षकांसह ते देणाऱ्या यंत्रणेलाही फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. ...
कोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती कडील व्यापारी व हमाल यांच्यातील वादामुळे गूळ सौदे दोन दिवस झाले बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची कुचंबणा झालेली आहे. दर घसरल्याने शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले व बाजार समिती ठप्प केली . ...