लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Corona vaccine : लसीचे रोज ५० हजार डोस मिळण्यासाठी प्रयत्न करणार : जिल्हाधिकारी - Marathi News | We will try to get 50,000 doses of vaccine daily | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Corona vaccine : लसीचे रोज ५० हजार डोस मिळण्यासाठी प्रयत्न करणार : जिल्हाधिकारी

Corona vaccine Kolhapur : मागील काही दिवसांपासून जिल्ह्याला कोरोना प्रतिबंध लसीचे डोस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे पुरेशा प्रमाणात लसीकरण होत नाही. त्यामुळे रोज ५० हजारांपर्यंत लस राज्य शासनाने जिल्ह्याला पुरवावी, याबाबत आरोग्य विभागाचे मुख्य स ...

वटपौर्णिमा पूजेवेळीही केली ॲन्टिजन चाचणी - Marathi News | Antigen test also performed during Vatpoornima Puja | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वटपौर्णिमा पूजेवेळीही केली ॲन्टिजन चाचणी

Religious programme Kolhapur : अखंड सौभाग्य आणि जन्मोजन्मी पतीची साथ मागत गुरुवारी सौभाग्यवतींनी वटपौर्णिमा साजरी केली. वडाच्या फांद्या पूजण्याऐवजी प्रत्यक्ष वडाच्या झाडाचे पूजन आणि वडाचे झाड लावून महिलांनी पर्यावरणसंवर्धनाचा संदेश दिला. दुसरीकडे या ...

स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार द्या, अन्यथा विमानतळावर प्रवाशी रोखू - Marathi News | Employ local Bhumiputras, otherwise stop passengers at the airport | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार द्या, अन्यथा विमानतळावर प्रवाशी रोखू

कोल्हापूर : येथील विमानतळावर भूमिपूत्रांना रोजगार द्यावा, अन्यथा विमानतळावर प्रवाशांना रोखू अशा इशाऱ्याचे निवेदन शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना ... ...

सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार; ५४ वर्षांच्या नराधामास २० वर्षे कारावास - Marathi News | Seven-year-old girl tortured; Naradhamas, 54, was sentenced to 20 years in prison | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार; ५४ वर्षांच्या नराधामास २० वर्षे कारावास

Court Kolhapur : खीर पिण्यासाठी देतो असे सांगून घरी नेऊन नातीच्या वयाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा मोहम्मद रफीक शेख (वय ५४, रा. ताराराणी कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) याला प्रथम वर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी गुरुवारी द ...

गगनबावडा येथे 31.6 मिमी पाऊस, 2 बंधारे पाण्याखाली - Marathi News | 31.6 mm rainfall at Gaganbawda, 2 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गगनबावडा येथे 31.6 मिमी पाऊस, 2 बंधारे पाण्याखाली

Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 31.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे 2 बंधारे ...

सारथीच्या उपकेंद्रासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून जागेची पाहणी - Marathi News | Site inspection by District Collector Daulat Desai for Sarathi sub-center | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सारथीच्या उपकेंद्रासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून जागेची पाहणी

Maratha Education Sector : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेचे उपकेंद्रासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शिवाजी विद्यापीठ आणि राजाराम महाविद्यालयातील जागांची बुधवारी पाहणी केली. त्यांनी या जागांची प्राथमिक स्वरूपातील ...

Coronavirus Unlock Kolhapur : शहरातील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू करण्याचा व्यापाऱ्यांचा निर्धार - Marathi News | Traders decide to start all shops in the city from Monday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Coronavirus Unlock Kolhapur : शहरातील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू करण्याचा व्यापाऱ्यांचा निर्धार

Coronavirus Unlock Kolhapur : कोरोनाबाबतच्या कमी-जास्त होणाऱ्या आकड्यांच्या खेळामध्ये आता आम्हाला अडकून पडायचे नाही. शहरातील सर्व दुकाने सोमवार (दि. २८)पासून सुरू करण्याचा निर्धार व्यापारी, व्यावसायिकांनी केला आहे. सकाळी सात ते दुपारी चार यावेळेत दुक ...

शिवाजी विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन होणार - Marathi News | Shivaji University's practical exam will be online | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन होणार

Shivaji University Kolhapur : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा (प्रॅक्टिकल) ऑनलाईन पध्दतीने घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाच्यावतीने कला, वा‌णि ...