लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

दहशत माजवणारे स्टेटस ठेवताय..? तुमच्यावर असेल 'सोशल मीडिया मॉन्टेरिंग सेल'ची नजर - Marathi News | Action will be taken against those who terrorize by keeping mobile status | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहशत माजवणारे स्टेटस ठेवताय..? तुमच्यावर असेल 'सोशल मीडिया मॉन्टेरिंग सेल'ची नजर

अशा प्रवृत्तीला लगाम घालण्यासाठी 'सोशल मीडिया माॅन्टेरिंग सेल' कार्यरत आहे. आतापर्यंत असे १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : केंद्र सरकारने दखल घ्यावी, खासदार संभाजीराजेंची मागणी - Marathi News | Defacement of the statue of Shivaji Maharaj at Bangalore Central Government should take note of MP Sambhaji Raje demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : केंद्र सरकारने दखल घ्यावी, खासदार संभाजीराजेंची मागणी

बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. या संपूर्ण प्रकाराची केंद्र आणि राज्य सरकारने चौकशी करावी. ...

कोल्हापुरात शिवरायांच्या पुतळा विटंबनेचे पडसाद - Marathi News | Defacement of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Sadashivnagar near Bangalore Karnataka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शिवरायांच्या पुतळा विटंबनेचे पडसाद

कर्नाटकातील बंगळुरूजवळील सदाशिवनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची बातमी समाजमाध्यमांवर व्हायरल होताच त्याचे पडसाद शुक्रवारी रात्री कोल्हापुरात उमटले. ...

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : सोयीचे तिथे 'पक्ष', गैरसोयीचे तिथे 'गट' - Marathi News | The politics of co operation in Kolhapur district is changing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : सोयीचे तिथे 'पक्ष', गैरसोयीचे तिथे 'गट'

कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारामधील राजकारण वेगाने बदलत आहे. या सर्व चित्रामध्ये भाजप कुठेच दिसत नाही. जी काही चर्चा करायची आहे ती चर्चा विनय कोरे आणि प्रकाश आवाडे करत आहेत. ...

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : ‘ओबीसी’ जागेवर आघाडीचे अडले - Marathi News | The ruling alliance has not yet allotted seats for the Kolhapur District Central Co operative Bank | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : ‘ओबीसी’ जागेवर आघाडीचे अडले

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी काल, शुक्रवारी सत्तारूढ आघाडीची दोन तास बैठक झाली असली तरी जागांचे कोडे सुटलेले नाही. ‘ओबीसी’ व महिला गटातील एका जागेवर पेच कायम आहे. ...

तरुणाची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न, एक संशयित ताब्यात - Marathi News | Attempt to burn the body by killing a young man, suspect in the custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणाची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न, एक संशयित ताब्यात

Crime News: प्रशांत संजय भिसे (वय २८) असे मृत तरुणाचे नाव असून शुक्रवारी सकाळी दानोळी-कोथळी मार्गावरील मंगोबा माळ येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. ...

लग्न लावून अर्थिक फसवणुकीचा राधानगरी तालुक्यात आणखी एक गुन्हा उघड - Marathi News | Another case of financial fraud by marriage has been registered in Radhanagari taluka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्न लावून अर्थिक फसवणुकीचा राधानगरी तालुक्यात आणखी एक गुन्हा उघड

प्रवीण राजाराम बोरनाक यांनी ही फिर्याद दिली आहे.  ...

कोल्हापूर - पुणे मार्गावरील उर्वरित चार पॅसेंजर धावणार कधी ? - Marathi News | When will the remaining four passenger trains on Kolhapur Pune route run | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर - पुणे मार्गावरील उर्वरित चार पॅसेंजर धावणार कधी ?

सध्या कोल्हापूर - सातारा मार्गावर एक पॅसेंजर सुरू आहे. ...