लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

घड्याळ्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार, नराधमास २० वर्षे सक्तमजुरी - Marathi News | 20 years hard labor for the perpetrators of atrocities against minor girls | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घड्याळ्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार, नराधमास २० वर्षे सक्तमजुरी

आरोपीने २०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलीस नवीन घड्याळ घेऊन देतो असे सागून जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ...

गव्याच्या हल्ल्यात राधानगरीतील एक महिला जखमी - Marathi News | A woman from Radhanagari was injured in a Gaur attack | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गव्याच्या हल्ल्यात राधानगरीतील एक महिला जखमी

शेतात काम करत असताना अचानक गव्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली. ...

बालिंगा पुलाजवळ ऊसाची ट्रॅक्टर ट्रॉली पलटली, वाहतुकीची कोंडी - Marathi News | A sugarcane tractor trolley overturned near Balinga bridge in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बालिंगा पुलाजवळ ऊसाची ट्रॅक्टर ट्रॉली पलटली, वाहतुकीची कोंडी

यामुळे या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. रस्त्यावर वाहतूक तुरळक असल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. ...

kdcc bank election : सत्तारूढ गटाच्या पॅनेलची येत्या रविवारी घोषणा, आज होणार नावांवर शिक्कामोर्तब - Marathi News | Ruling party panel for Kolhapur district central co operative bank announced on Sunday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank election : सत्तारूढ गटाच्या पॅनेलची येत्या रविवारी घोषणा, आज होणार नावांवर शिक्कामोर्तब

शिवसेनेला नऊ जागांमध्ये जागा वाढवून देणे, अशक्य असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. तर, आमदार प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीवर सूचक वक्तव्य केले. ...

आमदार कोरे यांच्यासोबत मी जरूर होतो, परंतु, पैसे देताना नव्हतो, मंत्री मुश्रीफांची प्रांजळ कबुली - Marathi News | Minister Hasan Mushrif reaction to MLA Vinay Kore confession of giving money to corporators | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आमदार कोरे यांच्यासोबत मी जरूर होतो, परंतु, पैसे देताना नव्हतो, मंत्री मुश्रीफांची प्रांजळ कबुली

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन आघाडीत आमदार विनय कोरे यांच्यासोबत मी जरूर होतो. परंतु, त्यांनी पैसे देताना मी नव्हतो, ... ...

कोल्हापुरात ‘हनीट्रॅप’प्रकरणी चौघे जेरबंद, बड्या व्यापाऱ्यांना हेरायचे, मोहजालात अडकवायचे आणि नंतर लुटायचे - Marathi News | Four arrested in Honeytrap case in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात ‘हनीट्रॅप’प्रकरणी चौघे जेरबंद, बड्या व्यापाऱ्यांना हेरायचे, मोहजालात अडकवायचे आणि नंतर लुटायचे

बड्या व्यापाऱ्यांना हेरायचे, त्यांना महिला अथवा तरुणाच्या मोहजालात अडकवायचे आणि नंतर या गुंडांच्या टोळीकडून पैशासाठी लुटायचे ...

बैलगाडा शर्यत : कोल्हापुरात शौकिनांकडून हलगीच्या ठेक्यासह गुलालाची उधळण - Marathi News | Jallosh in Kolhapur after the Supreme Court lifted the ban on bullock cart racing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बैलगाडा शर्यत : कोल्हापुरात शौकिनांकडून हलगीच्या ठेक्यासह गुलालाची उधळण

बैलगाडा शर्यतीवर घालण्यात आलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठविल्यानंतर कोल्हापूरसह ग्रामीण भागातील बैलगाडा शौकिनांनी या निर्णयाचे स्वागत हलगीच्या ठेक्यावर ताल धरत गुलालाची उधळण केली. ...

साखर निर्यात अनुदानावरुन भारताला धक्का, जागतिक व्यापार कराराचे उल्लंघन केल्याचा ठपका - Marathi News | India shocked by sugar export subsidy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखर निर्यात अनुदानावरुन भारताला धक्का, जागतिक व्यापार कराराचे उल्लंघन केल्याचा ठपका

चालू वर्षी निर्यात अनुदानच देवू केलेले नसल्याने सध्या या निर्णयाचा भारतावर काहीच परिणाम होणार नाही. ...