लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

देशांतर्गत बाजारपेठेत दूध पावडर, बटरने घेतली उसळी, दूध उत्पादकांना येणार अच्छे दिन - Marathi News | In the domestic market, milk powder, butter has taken off, milk producers will have better days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देशांतर्गत बाजारपेठेत दूध पावडर, बटरने घेतली उसळी, दूध उत्पादकांना येणार अच्छे दिन

दुधाची मागणी वाढत जाईल, तशी दरात आणखी १० ते १५ टक्के वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. ...

कोल्हापूरचे तीन विद्यार्थी अजूनही युक्रेन-रशियामध्येच - Marathi News | Three students from Kolhapur are still in Ukraine Russia | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचे तीन विद्यार्थी अजूनही युक्रेन-रशियामध्येच

केंद्र शासनाच्या जिल्हा प्रशासनाला रोज नवनवीन सूचना ...

सलग दुसऱ्या वर्षी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाइन, जीवशास्त्रज्ञ दिनकर साळुंखे प्रमुख पाहुणे - Marathi News | Shivaji University Convocation Ceremony Online, Biologist Dinkar Salunkhe Chief Guest | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सलग दुसऱ्या वर्षी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाइन, जीवशास्त्रज्ञ दिनकर साळुंखे प्रमुख पाहुणे

राष्ट्रपती सुवर्णपदक आणि कुलपती मेडल विजेत्या विद्यार्थ्यांची घोषणा येत्या दोन दिवसांत होणार ...

Maratha Reservation: संभाजीराजे सोपं नाही, शब्द देणाऱ्याचा शर्ट पकडा; चंद्रकांत पाटील यांचा सल्ला - Marathi News | If the government does not keep its word on the Maratha reservation issue, then grab the shirt of the one who gave the word Advice of Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation: संभाजीराजे सोपं नाही, शब्द देणाऱ्याचा शर्ट पकडा; चंद्रकांत पाटील यांचा सल्ला

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले ...

सरकारकडून देशद्रोही कृत्याचे समर्थन, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप - Marathi News | Chandrakant Patil's serious allegations against the government for supporting the act of treason | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सरकारकडून देशद्रोही कृत्याचे समर्थन, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री ठाकरे, सरकार आणि या सरकारवर नियंत्रण असलेले शरद पवार त्यांचा राजीनामा घेतील असे अपेक्षित होते; परंतु तो घेतला नाही म्हणून आम्हालाही आंदोलन करावे लागत आहे. ...

‘क्रिप्टो करन्सी’त गुंतवणुकीच्या नावाखाली साडेसोळा लाखांची फसवणूक, एकास अटक - Marathi News | Fraud of Rs 16 lakh in the name of investing in cryptocurrency, one arrested in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘क्रिप्टो करन्सी’त गुंतवणुकीच्या नावाखाली साडेसोळा लाखांची फसवणूक, एकास अटक

संशयित सचिन संघमित्रा याने विश्वास संपादन करून नेट बॅंकिंगद्वारे व रोख असे एकूण १६ लाख ५० हजार रुपये घेतले ...

युद्धाच्या ठिणगीने स्टीलही महागले !, टनास किती रुपयांनी दर वाढला जाणून घ्या - Marathi News | The war between Russia and Ukraine pushed up steel prices | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :युद्धाच्या ठिणगीने स्टीलही महागले !, टनास किती रुपयांनी दर वाढला जाणून घ्या

बांधकाम तसेच ऑटोमाेबाइल इंडस्ट्रीवर होण्याची शक्यता ...

तर, आम्ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच घरी पोहोचलो असतो, कोल्हापूरच्या आर्याने व्यक्त केलं मत - Marathi News | Arya Chavan and Rituja Kamble from Kolhapur, who were stranded in Ukraine due to the war returned home late on Sunday night | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तर, आम्ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच घरी पोहोचलो असतो, कोल्हापूरच्या आर्याने व्यक्त केलं मत

युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या कोल्हापूरच्या आर्या नितीन चव्हाण आणि ऋतुजा जलित कांबळे या दोन लेकी रविवारी रात्री उशिरा सुखरूप घरी परतल्या. ...