Satyajit Kadam Kolhapur Breaking news: कदम हे शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते शिवाजीराव कदम यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी यापूर्वी 2014 ला याच मतदार संघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून दोन नंबरची मते घेतली आहेत. ...
पक्ष निष्ठ कार्यावर आघात का होतोय ? पक्षाबरोबर एकनिष्ठ असणं हा गुन्हा आहे का..? असा सवाल करत त्यांनी आताच पक्षात आलेल्या नेतेमंडळीवर निशाणा साधला आहे. ...
शिर धडावेगळे करून नांगनूर येथील जुन्या बंधाऱ्यानजीक एका दगडाला तारेने बांधून तो हिरण्यकेशी नदीत फेकून दिले आणि नांगनूरच्या पश्चिमेला असणाऱ्या निलजी बंधाऱ्याजवळ नदीच्या पात्रात शीर फेकून देऊन खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ...
शासनाच्या वतीने काही संस्थांना कर्ज स्वरुपात रक्कम दिली जाते. या रकमा वेळेत परत करण्याची जबाबदारी संस्थांवर असते. मात्र आर्थिक अस्थिरतेमुळे गेली पाच-सहा वर्षे सहकारी संस्थांच्या आर्थिक परिस्थितीवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसते. ...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची हत्या करणारे ते दोघे कोण आहेत, हेच सरकारी तपास यंत्रणेला सांगता येत नसल्याने आरोप निश्चितीपूर्वी त्याचा विचार करावा, अशी बाजू संशयित आरोपींचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मंगळवारी सुनावणीत मांडली. ...
आर्थिक वर्षअखेर असल्याने महावितरण कंपनीकडून कृषी व अकृषक अशा सर्वच प्रकारांतील चालू वीजबिल थकित असलेल्या लोकांचा वीज पुरवठा बंद करण्याची धडक मोहीम सुरू होती. त्याविरोधात लोकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ...