हॉटेलमधून एक ग्राहक आपल्या रूमला लॉक करुन बाहेर पडला. दरम्यान दुपारी येथील कर्मचाऱ्यांनी हॉटेलमध्ये आलेल्या जोडप्याला शेजारची रूम देण्याऐवजी तीच रूम दुसऱ्या ग्राहकाला दिली. त्यामुळे नेमकी चोरी कोणी केली? हा प्रश्न. ...
श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे चैत्र पौर्णिमेची यात्रा सोहळा एप्रिल महिन्यात संपन्न होत आहे. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात,आंध्र प्रदेश आदी राज्यातून पाच ते सात लाखांहून अधिक भाविक डोंगरावर येतात. ...