लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे तरुण ठार; बालिंगा रस्त्यावर झाला अपघात - Marathi News | Two youths killed in collision with unknown vehicle; An accident occurred on Balinga road kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे तरुण ठार; बालिंगा रस्त्यावर झाला अपघात

कोल्हापूर : कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर बालिंगा गावाजवळ शुक्रवारी रात्री साडेसहा वाजता एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे तरुण ... ...

एस.टी. प्रवासात महिलेचे साडेसहा तोळे सोने लंपास, बॅगमधील दागिन्यांचा डब्बा हातोहात लांबवला - Marathi News | ST Six and a half tola gold stolen from a woman while traveling in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एस.टी. प्रवासात महिलेचे साडेसहा तोळे सोने लंपास, बॅगमधील दागिन्यांचा डब्बा हातोहात लांबवला

गावी घरी पोहचल्यानंतर बॅग उघडून पाहिली असता हा चोरीचा प्रकार लक्षात आला ...

'मग आपण पहाटे जाऊन शपथ घेऊ', पाटील-मंडलिकांची रंगली कोपरखळी - Marathi News | 'Let's go early in the morning and take oath', Jayant Patil-Mandalika's colorful elbow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'मग आपण पहाटे जाऊन शपथ घेऊ', पाटील-मंडलिकांची रंगली कोपरखळी

आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पातील पाणी पूजन प्रसंगी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. ...

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेमुळे कोल्हापूर विभागातील १५०६ विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले; ऑनलाईन निकाल जाहीर - Marathi News | 1506 students of Kolhapur division saved their year due to 10th, 12th supplementary examination | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेमुळे कोल्हापूर विभागातील १५०६ विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले; ऑनलाईन निकाल जाहीर

गेल्यावर्षीपेक्षा यंदा दहावी, बारावीच्या निकालात वाढ ...

कोल्हापुरात गणेश विसर्जनावरुन वाद, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कठोर भूमिका; म्हणाले.. - Marathi News | Controversy over Ganesh immersion in Kolhapur, District Collector Narrated to MLA Prakash Awade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात गणेश विसर्जनावरुन वाद, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कठोर भूमिका; म्हणाले..

विसर्जनाला तीन दिवस राहिल्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेत कडक शब्दांमध्ये आपले म्हणणे नागरिकांसमोर मांडले. ...

शेतकरी विरोधी कुटील कारस्थान हाणून पाडण्यासाठी सज्ज रहा, राजू शेट्टींचे आवाहन - Marathi News | Be ready to foil the anti-farmer's crooked conspiracy, Farmers Association leader Raju Shetty appeal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकरी विरोधी कुटील कारस्थान हाणून पाडण्यासाठी सज्ज रहा, राजू शेट्टींचे आवाहन

शेतकरी विरोधी हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना संघटित होऊन संघर्ष करावा लागणार ...

कोल्हापूर: चक्कर येवून ओढ्यात पडल्याने शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना - Marathi News | Farmer's tragic death due to dizziness and falling into stream, Incidents in Ajra Taluka Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: चक्कर येवून ओढ्यात पडल्याने शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

चक्कर येवून पडल्याने पाण्यात बुडून मुत्यू झाल्यानंतर म्हैस, रेडकू ओढ्याच्या पात्रा ठिकाणी निपचित बाबर यांचेकडे पाहत होते. तर कुत्रा काठावर बसून भुकुंत होता. ...

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या सदस्यपदी मालोजीराजेंची निवड - Marathi News | Election of Malojiraj as member of All India Football Federation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या सदस्यपदी मालोजीराजेंची निवड

कोल्हापूर : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन उपाध्यक्ष व कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या ... ...