लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापुरात सकाळी पावसाचा शिडकावा, दिवसभर उन्हाचा तडाखा; पेरण्या खोंळबल्या - Marathi News | rained in the morning and throughout the day In Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात सकाळी पावसाचा शिडकावा, दिवसभर उन्हाचा तडाखा; पेरण्या खोंळबल्या

मान्सूनचे आगमन झाले नसल्याने पेरण्या खोळंबल्या, धूळवाफ पेरणीवर दुबार पेरणीचे संकट ...

Kolhapur- तीव्र वळणावर मोटारसायकलवरून पडून महिला ठार, राशिवडे ते चांदे मार्गावरील घटना - Marathi News | Woman dies after falling from motorcycle on sharp curve, incident on Rashiwade to Chande Marg kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- तीव्र वळणावर मोटारसायकलवरून पडून महिला ठार, राशिवडे ते चांदे मार्गावरील घटना

डोक्यावर जोरात आपटल्याने डोक्यास गंभीर इजा ...

Kolhapur News: बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाचा घाला, विजेच्या धक्क्याने तरुण वायरमनचा मृत्यू झाला - Marathi News | He was electrocuted while working on a Mahavitran pole, The young wireman died in Gaganbawada Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाचा घाला, विजेच्या धक्क्याने तरुण वायरमनचा मृत्यू झाला

महावितरणच्या खांबावर काम करताना विजेचा धक्का बसला ...

कोल्हापुरातील विशाळगडावर प्राण्यांचा बळी देण्यास बंदी, सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान - Marathi News | Ban on animal sacrifice at Vishalgarh in Kolhapur, Government decision challenged in High Court | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील विशाळगडावर प्राण्यांचा बळी देण्यास बंदी, सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान

राजकीय फायदा मिळविण्याकरिता बहुसंख्याकांना खुश करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला ...

'शासन आपल्या दारी', कोल्हापूरकरांना नुसतीच आश्वासने मिळाली भारी; पुर्ततेची जोड कधी? - Marathi News | In Kolhapur, Chief Minister Eknath Shinde gave only promises to the people of Kolhapur in his Dari program | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'शासन आपल्या दारी', कोल्हापूरकरांना नुसतीच आश्वासने मिळाली भारी; पुर्ततेची जोड कधी?

दहा महिन्यांत ७६२ कोटी रुपये कोल्हापूरला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले; परंतु हा आकडा ऐकूनच कोल्हापूरकरांना आश्चर्य वाटले ...

...त्यानंतर शरद पवार राजकारणातून खल्लास होतील; गुणरत्न सदावर्तेंची टीका - Marathi News |  Lawyer Gunaratna Sadavarte criticized Sharad Pawar saying that NCP Congress is a family party and it too will end | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...त्यानंतर शरद पवार राजकारणातून खल्लास होतील; गुणरत्न सदावर्तेंची टीका

वकील गुणरत्न सदावर्ते नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. ...

नमो पेन्शनला कोल्हापूर जिल्ह्यातील १.३२ लाख शेतकरी मुकण्याची शक्यता, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता - Marathi News | 1.32 lakh farmers of Kolhapur district are likely to lose Namo pension | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नमो पेन्शनला कोल्हापूर जिल्ह्यातील १.३२ लाख शेतकरी मुकण्याची शक्यता, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता

१.३२ लाख अपात्रतेची कारणे शोधण्याचे आदेश ...

पुढील वाढदिवस अजितदादा मुख्यमंत्री झाल्यावरच, कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या आमदाराचा निर्धार - Marathi News | Next birthday will be when Ajit Pawar becomes Chief Minister, Determination of NCP MLA Rajesh patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुढील वाढदिवस अजितदादा मुख्यमंत्री झाल्यावरच, कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या आमदाराचा निर्धार

'वाढदिवसाच्या कार्यक्रमामुळे विरोधक जागरूक होतात' ...