लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Maratha Reservation: 'कुणबी'चा दाखला, हेलपाटे मारुन थकला; १९६७ पूर्वीचा पुरावा शोधताना दमछाक - Marathi News | Difficulties in obtaining caste certificate for Kunbi members of the Maratha community | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation: 'कुणबी'चा दाखला, हेलपाटे मारुन थकला; १९६७ पूर्वीचा पुरावा शोधताना दमछाक

सर्वसामान्य, गरीब कुणबींना लालफितीचे कवच भेदणे शक्य होत नसल्याने ते दाखला काढण्याचा नादच सोडून देत आहेत ...

विजय देवणेंना हटवले, सुनील शिंत्रे शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख - Marathi News | Sunil Shintre is Shiv Sena new kolhapur district chief, Vijay Devane complained | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विजय देवणेंना हटवले, सुनील शिंत्रे शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख

देवणे आणि हाजी अस्लम सय्यद नवे सहसंपर्कप्रमुख ...

Kolhapur- अजित पवार यांचे ‘उत्तरदायित्व’, रस्ते अडवून का? नागरिकांमधून विचारला जातोय प्रश्न - Marathi News | Successful preparations for Ajit Pawar meeting, Welcome arches erected in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- अजित पवार यांचे ‘उत्तरदायित्व’, रस्ते अडवून का? नागरिकांमधून विचारला जातोय प्रश्न

वाहतुकीत अडथळे कशासाठी ...

जालन्यातील लाठीहल्ल्याचा निषेध: कोल्हापुरातील इचलकरंजीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Jalana Lathi Attack Protest: Spontaneous Response to Ichalkaranji Bandh in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जालन्यातील लाठीहल्ल्याचा निषेध: कोल्हापुरातील इचलकरंजीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

निषेध मोर्चातही हजारोंचा सहभाग ...

एसटी बँकेची एक कोटींची उलाढाल ठप्प; कर्मचारी आंदोलनाचा सलग दुसरा दिवस  - Marathi News | ST Bank turnover of one crore stalled; Second consecutive day of employee agitation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एसटी बँकेची एक कोटींची उलाढाल ठप्प; कर्मचारी आंदोलनाचा सलग दुसरा दिवस 

राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाविरोधात विविध मागण्यांसाठी संप पुकारून दंड थोपटले ...

कोल्हापुरात उद्या दहीहंडीचा थरार, सांस्कृतिक कार्यक्रमासह लाखोंची बक्षिसे; वाहतूक नियोजनात बदल - Marathi News | Thrill of Dahi Handi tomorrow in Kolhapur, Changes in traffic planning | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात उद्या दहीहंडीचा थरार, सांस्कृतिक कार्यक्रमासह लाखोंची बक्षिसे; वाहतूक नियोजनात बदल

कोल्हापूर : गोविंदांचा ओसंडून जाणारा उत्साह, स्फूर्तीदायक गीते, कलाकारांचा सहभाग आणि जिंकण्याची ईर्षा असल्या दहीहंडी उत्सवासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले ... ...

एसटी बँकेतून ठेवीदारांनी २०० कोटींच्या ठेवी घेतल्या काढून, राज्यभरातील कामकाज ठप्प   - Marathi News | 200 crore deposits were withdrawn by depositors from ST Bank, State-wide operations stopped | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एसटी बँकेतून ठेवीदारांनी २०० कोटींच्या ठेवी घेतल्या काढून, राज्यभरातील कामकाज ठप्प  

संचालक मंडळाच्या आडमुठेपणाविरोधात आंदोलन ...

कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार, इचलकरंजीत माजी सभापती चोपडे चार माजी नगरसेवकांसह अजित पवार गटात - Marathi News | Shock to NCP in Kolhapur district, Ichalkaranjit former chairman Chopde along with four former corporators in Ajit Pawar group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार, इचलकरंजीत माजी सभापती चोपडे चार माजी नगरसेवकांसह अजित पवार गटात

चोपडे यांची इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष म्हणून तर अमित गाताडे यांची शहर कार्याध्यक्षपदी निवड ...