lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किशोर तिवारी

किशोर तिवारी

Kishor tiwari, Latest Marathi News

पीक कर्जाच्या अत्यल्प वाटपावर तिवारींचे बँकांवर ताशेरे - Marathi News | Kishor Tiwari scolded banks short allocation of crop loans | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक कर्जाच्या अत्यल्प वाटपावर तिवारींचे बँकांवर ताशेरे

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी पीक बँकांच्या कामगिरीवर चांगलेच ताशेरे ओढले. ...

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाळ्यात अडकले शेतकरी! - Marathi News | Farmers stuck on the net of micro finance companies! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाळ्यात अडकले शेतकरी!

अकोला: मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वाटप करण्यात येत असलेल्या कर्जाच्या जाळ्यात राज्यातील शेतकरी व शेतमजूर अडकले असून, कर्ज वसुलीसाठी लागवण्यात येत असलेला तगादा आणि धमक्यांनी शेतकरी धास्तावले आहे. ...

वाल्मिकी समाजाचे शोषण - Marathi News | Exploitation of the Valmiki community | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाल्मिकी समाजाचे शोषण

नगरपरिषद, नगरपंचायतीत वाल्मिकी व सुदर्शन समाजाचे शोषण सुरू आहे. या समाजातील स्थायी व अस्थायी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची मजूरी आणि सुविधा व सवलतींपासून वंचित ठेवले जात आहे. या समाजावर अन्याय केला जात आहे. ...

पीक विमा योजनेच्या निकषात हवी सुधारणा - किशोर तिवारी  - Marathi News | Correction of Crop Insurance Scheme: Kishore Tiwari | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक विमा योजनेच्या निकषात हवी सुधारणा - किशोर तिवारी 

२४ तासांत पीक नुकसानाचे पंचनामे करणे आणि ४८ तासांत पीक नुकसान भरपाई शेतकºयांना मिळाली पाहिजे. ...

दुष्काळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा - किशोर तिवारी यांची मागणी   - Marathi News | Submit Drough assistance in Farmers' Account - Kishor Tiwari's demand | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुष्काळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा - किशोर तिवारी यांची मागणी  

अडकलेली दुष्काळी मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. ...

शेतकरी अडचणीत; १५ जूनपूर्वी पीक कर्ज उपलब्ध करा! - किशोर तिवारी   - Marathi News | Provide crop loans before June 15th! - Kishor Tiwari | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी अडचणीत; १५ जूनपूर्वी पीक कर्ज उपलब्ध करा! - किशोर तिवारी  

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी १५ जूनपूर्वी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, अशा सूचना विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँकांच्या व्यवस्थापकांना पत्राद्वारे दिल्या आहेत. ...

Lok Sabha Election 2019 : राज्यातील २५ मतदारसंघात गाजणार शेतकरी समस्यांचे मुद्दे! - Marathi News |  Lok Sabha Election 2019: Issues related to farmers facing 25 constituenci in the state! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Lok Sabha Election 2019 : राज्यातील २५ मतदारसंघात गाजणार शेतकरी समस्यांचे मुद्दे!

अकोला: लोकसभा निवडणुकीत राज्यातील दुष्काळग्रस्त २५ मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे मुद्दे गाजणार आहेत, असे मत कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...

दोन हेक्टरच्या अटीत १४ टक्के शेतकऱ्यांना वंचित का ठेवता? - किशोर तिवारी   - Marathi News | Why deprive 14 percent of the farmers in the condition of two hectare? -kishor Tiwari | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन हेक्टरच्या अटीत १४ टक्के शेतकऱ्यांना वंचित का ठेवता? - किशोर तिवारी  

अकोला: दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान जमा करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केली. या अनुदान योजनेचा देशातील १२ कोटी (८६ टक्के) शेतकºयांना लाभ देण्यात येणार आहे; मात्र उर्वरित १४ ट ...