गुरुवारी खेळण्यासाठी बाहेर पडलेल्या ओमकार याला देगलूर येथील सुभाष नगरातील आरोपी महेश शेषेराव बोईनवाड याने चॉकलेट देऊन गाडी शिकवण्याचा बहाणा केला व त्याचे अपहरण करुन त्याला अज्ञातस्थळी नेले. ...
७ वर्षीय मुलाचं अपहरण झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. नंतर पोलिसांनी सर्विलांसच्या मदतीने केवळ १२ तासात मुलाचा पत्ता लावून आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...