लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण, मराठी बातम्या

Kidnapping, Latest Marathi News

नागपुरात व्यावसायिक स्पर्धेतून केले तरुणाचे अपहरण - Marathi News | Businessman Kidnapped from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात व्यावसायिक स्पर्धेतून केले तरुणाचे अपहरण

व्यावसायिक स्पर्धेतून निर्माण झालेल्या वादात पाच आरोपींनी मानेवाडा चौकातून एका तरुणाचे अपहरण केले. त्याला भांडेवाडी येथील गोदामात नेऊन लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

पुणे : अपहरण करून ३५ हजार उकळले ; व्यावसायिकाला शहरातून फिरवले, एकाला अटक - Marathi News | Pune: 35 thousand people abducted; A businessman was rushed to the city, one arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : अपहरण करून ३५ हजार उकळले ; व्यावसायिकाला शहरातून फिरवले, एकाला अटक

शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ते त्यांच्या कारखान्यात होते. त्या वेळी त्यांच्या दुकानात सहा ते सात जण आले. ‘तुम्ही वाईट दर्जाचे लोणी विकता, आम्हाला तीन लाख रुपये द्या,’ असे ते म्हणाले. ...

नवी मुंबई : आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणीचे अपहरण, पतीला मारहाण करून पत्नीला पळवले - Marathi News | Navi Mumbai: The kidnapping of a woman committed by an inter-caste love affair, she beat up her husband and beat his wife | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई : आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणीचे अपहरण, पतीला मारहाण करून पत्नीला पळवले

पतीसोबत फिरण्यासाठी मुंबईतून नवी मुंबईत आलेल्या विवाहितेला पळवून नेल्याचा प्रकार वाशीत घडला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या दाम्पत्याचा आंतरजातीय प्रेमविवाह झालेला असल्याने तिच्या नातेवाइका ...

सिनेमाची कॉपी करत तरूणाने 5 वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण करून केली हत्या - Marathi News | Teen kidnaps 5-year-old for 20 lakh, drowns her in tub | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिनेमाची कॉपी करत तरूणाने 5 वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण करून केली हत्या

सोप्या पद्धतीने पैसे कमाविण्यासाठी एका सोळा वर्षाच्या तरूणाने पाच वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण केल्याची घटना घडली आहे. ...

नागपुराच्या वानाडोंगरीतील युवकाचे उधारीच्या वसुलीसाठी अपहरण - Marathi News | Abduction of a youth for the recovery lending money in Vanadongri, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुराच्या वानाडोंगरीतील युवकाचे उधारीच्या वसुलीसाठी अपहरण

उधार दिलेले पैसे परत न केल्यामुळे सावकाराने आपल्या साथीदाराच्या मदतीने एका युवकाचे अपहरण करून त्याला मारपीट केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली असून, आठवडाभरानंतर ती उजेडात आली. ...

नागपुरात खंडणीसाठी तान्हुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला जन्मठेप - Marathi News | Life imprisonment of accused who kidnapped minor girl for ransom in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात खंडणीसाठी तान्हुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

५० हजाराच्या खंडणीसाठी मित्राच्या १० महिन्याच्या मुलीचे अपहरण करणाºया एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

नागपुरात ११ लाखांच्या खंडणीसाठी डेव्हलपर्सचे अपहरण - Marathi News | Developers kidnapped for Rs 11 lakh ransom in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ११ लाखांच्या खंडणीसाठी डेव्हलपर्सचे अपहरण

राहुल आग्रेकर अपहरण हत्याकांडाच्या थरारक घटनाक्रमातून नागपूरकर अद्याप सावरायचे असताना हिंगण्यातील एका डेव्हलपर्सचे अपहरण करून त्याला एमआयडीसीतील बंद कंपनीत बंधक बनविण्यात आले. मारहाण करून त्याच्याकडून ११ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली ...

नागपुरात अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून मारहाण - Marathi News | Minor student kidnapped and beat in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून मारहाण

आपल्या साथीदारांसह एका आरोपीने अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांनी आरोपीसह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. ...