लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किया मोटर्स

किया मोटर्स, मराठी बातम्या

Kia motars cars, Latest Marathi News

कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही... - Marathi News | 2026 Kia Syros launched in India at Rs 8.39 Lakh, less price should change sales figure? see Features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...

2026 Kia Syros price India: किआ सिरॉस २०२६ भारतात लॉन्च; नवीन व्हेरियंट्स, कमी झालेली किंमत, ५-स्टार बीएनसीएपी रेटिंग आणि ADAS लेव्हल २ सुरक्षा. ...

फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी - Marathi News | Want to buy a family car Maruti Ertiga 7-seater worth Rs 8 lakhs 80 thousands has become the number 1, beating Toyota and Mahindra; See the top-10 list | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी

महत्वाचे म्हणजे या कारच्या एकूण विक्रीत वार्षिक ४.१ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे... ...

Kia च्या 'या' SUV वर ग्राहत तुटून पडले; लाखो लोकंनी खरेदी केली, पाहा... - Marathi News | New Kia Seltos: Sales, Waiting Period, Engine Options and Price Details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Kia च्या 'या' SUV वर ग्राहत तुटून पडले; लाखो लोकंनी खरेदी केली, पाहा...

मागणी इतकी...आठ आठवड्यांवर पोहोचला वेटिंग पीरियड! ...

२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश - Marathi News | Kia is preparing to 'bomb' the Indian market in 2026 It is bringing 3 SUV models, including an EV | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश

किआसाच्या इलेक्ट्रिक आणि प्रीमियम सेगमेंटमधील विस्ताराच्या दृष्टीने, २०२६ हे वर्ष भारतीय बाजारात तिचे स्थान अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे. ...

टाटा सिएराचे सर्वात मोठे 'प्रतिस्पर्धक', किती आहे क्रेटा आन् सेल्टॉसची किंमत? कोणती कार सर्वात दमदार? जाणून घ्या  - Marathi News | Tata Sierra biggest rivals how much is the price of Creta and Seltos Which car is the most powerful | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा सिएराचे सर्वात मोठे 'प्रतिस्पर्धक', किती आहे क्रेटा आन् सेल्टॉसची किंमत? कोणती कार सर्वात दमदार? जाणून घ्या 

tata sierra comparison with rivals hyundai creta and kia seltos price best five seater suvs ...

७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर - Marathi News | 7-seater Kia Carens CNG launched; Know the features and price, will compete with Ertiga | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर

कंपनी या डीलर-इंस्टॉल केलेल्या सीएनजी किटवर तीन वर्षांची किंवा १००,००० किलोमीटरची वॉरंटी देखील देत आहे, जी सामान्य मॉडेलसारखीच आहे. ...

स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च!  - Marathi News | top 10 midsize suvs august 2025 Scorpio, Seltos Harrier Hyundai Creta People spent lakhs of rupees on this Dhasu SUV! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 

...महत्वाचे म्हणजे, इतर कोणत्याही मॉडेलची 10 हजार युनिट्सहून अधिक विक्री झालेली नाही. या यादीत महिंद्रा आणि टाटाचे प्रत्येकी 2-2 मॉडेल्स आहेत, तर ह्युंदाई, टोयोटा, मारुती, किआ, होंडा आणि फॉक्सवॅगनचे प्रत्येकी 1-1 मॉडेल आहे.  ...

नवी कार घेण्याचा विचार करताय...? आज मॉडर्न फीचर्ससह लॉन्च होतेय मारुतीची नवी SUV Escudo, जाणून घ्या, किती असेल किंमत? - Marathi News | Maruti Suzuki new SUV Escudo is being launched on 3 september 2025 with modern features, know about how much it will cost | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नवी कार घेण्याचा विचार करताय...? आज मॉडर्न फीचर्ससह लॉन्च होतेय मारुतीची नवी SUV Escudo, जाणून घ्या, किती असेल किंमत?

Maruti Escudo थेट Hyundai Creta आणि Kia Seltos सारख्या पॉप्युलर SUVs ना टक्कर देऊ शकते.... ...