लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

Corona virus : केरळमध्ये रुग्णसंख्या वाढली, 11 वीची परीक्षा घेण्यास 'सर्वोच्च' स्थगिती - Marathi News | Corona virus : In Kerala, the number of patients has increased, the 'highest' postponement for the 11th exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona virus : केरळमध्ये रुग्णसंख्या वाढली, 11 वीची परीक्षा घेण्यास 'सर्वोच्च' स्थगिती

Corona virus : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील काही राज्यांमध्ये शाळा सुरू होऊन सुमारे एक महिना उलटला आहे. त्यामध्ये पंजाब अव्वल आहे कारण तिथे सर्वांत आधी शाळा सुरू झाल्या. ...

"राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत" - Marathi News | Teachers in all schools in the state non teaching staff should complete both doses of covid vaccine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत"

निर्णय घेण्यात आल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. शाळा सुरू करण्याअगोदर ही प्रक्रिया होणार पूर्ण. ...

Corona Updates: देशातील कोरोना संकट पुन्हा वाढलं, कालच्या तुलनेत आज तब्बल 12 टक्क्यांनी वाढली रुग्ण संख्या - Marathi News | coronavirus update about new covid cases deaths and recovery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Updates: देशातील कोरोना संकट पुन्हा वाढलं, कालच्या तुलनेत आज तब्बल 12 टक्क्यांनी वाढली रुग्ण संख्या

आतापर्यंत देशात एकूण तीन कोटी 28 लाख 57 हजार कोरोना बाधित समोर आले आहेत. यापैकी 4 लाख 39 हजार 529 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे आतापर्यंत 3 कोटी 20 लाख 28 हजार लोकांनी कोरोनावर मात केली असून ते ठणठणीत झाले आहेत. ...

Corona Keral: केरळने वाढवली चिंता, आज तब्बल 32,803 नवीन रुग्णांची नोंद - Marathi News | Corona Keral: Kerala raises concerns, registers 32,803 new patients today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Keral: केरळने वाढवली चिंता, आज तब्बल 32,803 नवीन रुग्णांची नोंद

Corona india updates: केरळमधील कोरोना परिस्थितीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज आढावा बैठक घेतली आहे. ...

CoronaVirus: चिंता वाढली! देशातील नव्या कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा 40 हजार पार;  24 तासांत 460 जणांचा मृत्यू - Marathi News | India coronavirus update today new coronavirus cases deaths and recovery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: चिंता वाढली! देशातील नव्या कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा 40 हजार पार;  24 तासांत 460 जणांचा मृत्यू

यापूर्वी, सलग पाच दिवस देशात 40 हजारहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. बुधवारी 46,164, गुरुवारी 44,658, शुक्रवारी 46,759, शनिवारी 45,083 आणि सोमवारी 42,909 होते. (India coronavirus update) ...

Coronavirus: चिंताजनक! केरळमध्ये २४ तासांत ३० हजार नवे रुग्ण; ११५ जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus: Worrying! 30,000 new patients in Kerala in 24 hours; 115 killed pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: चिंताजनक! केरळमध्ये २४ तासांत ३० हजार नवे रुग्ण; ११५ जणांचा मृत्यू

गेल्या २४ तासात १,६०,१५२ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे. ...

पंजाब, राजस्थाननंतर केरळमध्येही काँग्रेसमध्ये कलह, बड्या नेत्याने दिला राजीनामा  - Marathi News | After Punjab and Rajasthan, in Kerala too, there was a quarrel in the Congress, a big leader resigned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब, राजस्थाननंतर अजून एका राज्यात काँग्रेसमध्ये कलह, बड्या नेत्याने दिला राजीनामा 

Congress Politics News: अजून एका राज्यात पक्षातील नेत्यांमध्ये सुरू झालेल्या संघर्षामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. ...

६ वर्षांत विजेच्या धक्क्याने ४७४ हत्तींचा मृत्यू; प्राण्यांची अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे धाव - Marathi News | 474 elephants killed by lightning in 6 years; Animals run to human settlements for food pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६ वर्षांत विजेच्या धक्क्याने ४७४ हत्तींचा मृत्यू; प्राण्यांची अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे धाव

२०१४ ते २०२० चा कालावधी; प्राण्यांची अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे धाव ...