lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ विधानसभा निवडणूक २०२१

Kerala Assembly Elections 2021 Latest News

Kerala assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. राहुल गांधींचं वायनाड असलेल्या केरळमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. 
Read More
Kerala Assembly Election 2021: राहुल गांधी फक्त मुलींच्या कॉलेजलाच भेट देतात; माजी खासदाराचे वादग्रस्त विधान - Marathi News | kerala assembly election 2021 ex kerala mp joyce george claims that congress rahul gandhi visit only women college | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Assembly Election 2021: राहुल गांधी फक्त मुलींच्या कॉलेजलाच भेट देतात; माजी खासदाराचे वादग्रस्त विधान

kerala assembly election 2021: केरळमधील माजी खासदार जॉयस जॉर्ज यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. ...

Kerala Assembly Elections 2021 : सीएएचा मुद्दा केरळ निवडणुकीत ऐरणीवर - Marathi News | Kerala Assembly Elections 2021 : CAA's issue on the agenda in Kerala elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Kerala Assembly Elections 2021 : सीएएचा मुद्दा केरळ निवडणुकीत ऐरणीवर

Kerala Assembly Elections 2021 : केरळमधील निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा (सीएए) प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजप पुरस्कृत एनडीएने आपले वचन पूर्ण करणार असल्याचे सांगितले, तर डाव्या आघाडीने (एलडीएफ) हा कायदा कोणत्याही स्थितीत लागू करणार ...

उत्तर प्रदेशात ननवर हल्ले झाल्याचे आरोप चुकीचे! पीयूष गोयल यांचे विजयन यांना प्रत्युत्तर - Marathi News | Allegations of attacks on nuns in Uttar Pradesh are false! Piyush Goyal's reply to Vijayan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उत्तर प्रदेशात ननवर हल्ले झाल्याचे आरोप चुकीचे! पीयूष गोयल यांचे विजयन यांना प्रत्युत्तर

Piyush Goyal's reply to P.Vijayan : केरळमधील दोन ननवर उत्तर प्रदेशात प्रवासादरम्यान हल्ला झाल्याचा आरोप चुकीचा असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी म्हटले आहे. ...

मध्य भाग ठरविणार निवडणुकीचे भवितव्य, डाव्या आघाडीच्या नेतृत्वात गटबाजीमुळे बदल - Marathi News | The future of the election will be decided by the central part, the change due to factionalism in the leadership of the Left Front | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मध्य भाग ठरविणार निवडणुकीचे भवितव्य, डाव्या आघाडीच्या नेतृत्वात गटबाजीमुळे बदल

Kerala Assembly Election 2021 : केरळ विधानसभा निवडणुकीचे भवितव्य मध्य केरळमधील मतदार ठरवितात अशी धारणा आहे. याला कारणीभूत आहे पठाणमथिट्टा, कोट्टायम, अलप्पुझा, एर्नाकुलम आणि इडुक्की जिल्ह्यांतील काही भागांत प्रभावशाली शक्तींचे राजकीय आणि सामाजिक अस्ति ...

Kerala Assembly Election: विराेधी पक्षनेते भाजप सरकारचे समर्थक; मुख्यमंत्री विजयन यांची टीका - Marathi News | Kerala Assembly Election: Opposition Leader Supports BJP Government; Criticism of Chief Minister Vijayan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Assembly Election: विराेधी पक्षनेते भाजप सरकारचे समर्थक; मुख्यमंत्री विजयन यांची टीका

विजयन यांनी संघ परिवारावर ‘केआयआयएफबी’सारख्या संस्था नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आराेप केला. ...

नात्यागोत्याच्या राजकारणाचा विळखा; घरातच सत्ता राहण्यासाठी अनेक नेत्यांचे प्रयत्न - Marathi News | The politics of kinship; The efforts of many leaders to stay in power at home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नात्यागोत्याच्या राजकारणाचा विळखा; घरातच सत्ता राहण्यासाठी अनेक नेत्यांचे प्रयत्न

राज्याच्या १४० जागांपैकी २० जागांवर राजकारण्यांचे नातेवाईक निवडणूक लढवत आहेत. सत्ताधारी एलडीएफचे मंत्री, आमदार, विरोधी पक्ष काँग्रेसप्रणित यूडीएफमधून अनेकजण नशीब अजमावत आहेत. ...

"मोदी-शहा आले तरी एकही जागा मिळणार नाही; उगाच त्यांचा वेळ वाया घालवू नका" - Marathi News | kerala assembly elections 2021 congress leader ramesh chennithala slams bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी-शहा आले तरी एकही जागा मिळणार नाही; उगाच त्यांचा वेळ वाया घालवू नका"

काँग्रेस नेते आणि केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांचा भाजपवर हल्लाबोल ...

Assembly Elections Opinion poll: बंगाल कुणाचा? आसाममध्ये भाजपला फटका! जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार? - Marathi News | C-voter opinion poll 2021 West Bengam Assam Kerala Tamil Nadu Puducherry Vidhansabha elections | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Elections Opinion poll: बंगाल कुणाचा? आसाममध्ये भाजपला फटका! जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार?

देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांत आणि पुदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात 'सी व्होटर्स'ने ओपिनियन पोल जारी केला आहे. या पाच राज्यांचा निवडणूक निकाल 2 मेरोजी जाहीर केला जाणार आहे. (C-voter o ...