लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केदार शिंदे

केदार शिंदे

Kedar shinde, Latest Marathi News

प्रसिद्ध दिग्दर्शक-लेखक-निर्माता केदार शिंदे यांनीही पाहिलं होतं म्हणून रसिकांची मनं जिंकली आहेत. सिनेमा मालिका आणि  रंगभूमीवरही केदार शिंदे यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत. 'यांत सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदरपंत' अशा अनेक नाटकांचा उल्लेख करता येईल.
Read More
"कलाकृतीकडे पाहणारा एक अव्वल कलाकार”, राज ठाकरेंसाठी केदार शिंदेंनी लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | Marathi filmmaker Kedar shinde wrote special post for Raj Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कलाकृतीकडे पाहणारा एक अव्वल कलाकार”, राज ठाकरेंसाठी केदार शिंदेंनी लिहिलेली पोस्ट चर्चेत

केदार शिंदे यांनी राज ठाकरेंसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ...

"तुझं आयुष्यात येण माझ्यासाठी....", केदार शिंदेंनी पत्नीसाठी लिहिलेली 'ती' पोस्ट व्हायरल - Marathi News | Marathi filmmaker kedar sinde wrote special post for his wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझं आयुष्यात येण माझ्यासाठी....", केदार शिंदेंनी पत्नीसाठी लिहिलेली 'ती' पोस्ट व्हायरल

मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते केदार शिंदे ( Kedar Shinde) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट क्षणात व्हायरल होतात. ...

‘महाराष्ट्र शाहीर’चा टीझर रिलीज, अंकुश चौधरी साकारणार शाहीद साबळे यांची भूमिका - Marathi News | director kedar shinde biopic on shahir sable maharashtra shahir Ankush Chaudhari Play a role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘महाराष्ट्र शाहीर’चा टीझर रिलीज, अंकुश चौधरी साकारणार शाहीद साबळे यांची भूमिका

Maharashtra Shahir Teaser Release : दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमा घेऊन येत आहेत. ...

‘या प्रवासात तो नसता तर...’, केदार शिंदे यांची खास माणसासाठी खास पोस्ट - Marathi News | marathi filmmaker kedar shinde post for veteran actor jayraj nair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या प्रवासात तो नसता तर...’, केदार शिंदे यांची खास माणसासाठी खास पोस्ट

Kedar Shinde Post : मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निमार्ते केदार शिंदे  सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. सध्या त्यांची एक खास पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. ...

ती आयुष्यात आली ती बेला के फूल बनून...., केदार शिंदेंनी ‘एप्रिल फूल’च्या दिवशी शेअर केला भन्नाट किस्सा - Marathi News | marathi Director Kedar Shinde share memories of his lovestory on april fool | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती आयुष्यात आली ती बेला के फूल बनून...., केदार शिंदेंनी शेअर केला भन्नाट किस्सा

Kedar Shinde post : मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते केदार शिंदे यांची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. आज ‘एप्रिल फूल’च्या निमित्ताने खासगी आयुष्यातील एक भन्नाट किस्सा केदार शिंदे यांनी शेअर केला आहे. ...

'पुढच्या पिढीला कळावं की..'; १ मे ला केदार शिंदे करणार महत्त्वपूर्ण घोषणा - Marathi News | director kedar shinde announces a biopic on legendary shahir sable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुढच्या पिढीला कळावं की..'; १ मे ला केदार शिंदे करणार महत्त्वपूर्ण घोषणा

Maharashtra shahir: शाहीर साबळे यांचे नातू लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे आपल्या आजोबांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर सादर करणार आहेत. ...

'एकच दिवस 'ती'चा मग...३६४ दिवस कोणाचे?', केदार शिंदेंच्या 'बाईपण भारी देवा!'च्या नवीन पोस्टर चर्चेत - Marathi News | Kedar Shinde's 'Baipan Bhari Deva!' movie poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एकच दिवस 'ती'चा मग...३६४ दिवस कोणाचे?', केदार शिंदेंच्या 'बाईपण भारी देवा!'च्या नवीन पोस्टर चर्चेत

Baipan Bhari Deva: ‘बाईपण भारी देवा’मध्ये सहा लोकप्रिय अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत, मात्र त्यांची नावं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. ...

“जात…जात नाही तोवर…”; ‘झुंड’ पाहिल्यानंतरची केदार शिंदेची पोस्ट चर्चेत - Marathi News | kedar shinde tweet on nagraj manjule jhund movie viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“जात…जात नाही तोवर…”; ‘झुंड’ पाहिल्यानंतरची केदार शिंदेची पोस्ट चर्चेत

Jhund : अनेक दिग्गजांनी नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तूर्तास ‘झुंड’च्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्टही व्हायरल होतेय. ...