नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
कल्याण डोंबिवली महापालिका, मराठी बातम्या FOLLOW Kdmc, Latest Marathi News
Assaulting : डोंबिवली घरडा सर्कल जवळ ही कारवाई सुरू असताना या कारवाईस विरोध करत फेरीवाला पथकातील काही कर्मचाऱ्यांशी फेरीवाल्यांनी हुज्जत घातली ...
Kalyan : प्रकल्पासाठी टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे पात्र बुजविले जात असल्याचा मुद्या वालधूनी नदी संवर्धनासाठी लढा देणाऱ्या वालधूनी जलबिरादरी या सामाजिक संस्थेच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे. ...
kalyan : आज कल्याणच्या अत्रे रंग मंदिरात माणुकीची सातवी भिंत सुरु करण्यात आली आहे. ...
कल्याण-डोंबिवली मनपा : ९० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य ...
केडीएमसीने स्पष्ट करावे : माजी नगरसेवक, रहिवाशांचे साखळी उपोषण ...
२०१८ मध्ये लावले होते बाटले : भंडाऱ्यातील घटनेनंतर प्रशासन झाले जागे ...
राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षपदाची धुरा माजी आमदार जगन्नाथ शिंदे तर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. वंडार पाटील यांच्याकडे सोपविली आहे ...
ग्रामपंचायतींचीही जबाबदारी : कोअर कमिटीने केली निर्णयाची घाेषणा ...