मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
Kashinath Ghanekar News in Marathi | काशिनाथ घाणेकर मराठी बातम्या FOLLOW Kashinath ghanekar, Latest Marathi News
मुंबईच्या हिंदमाता गोल्ड सिनेमामध्ये ...आणि काशिनाथ घाणेकर हा चित्रपट प्राईम टाईमचा शोमध्ये न दाखवण्यात आल्यामुळे स्थानिक प्रेक्षकांनी तक्रार केल्यानंतर मनसेपाठोपाठ आता शिवसेनेनं या वादात उडी घेतली आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खळ्ळ खट्यॉकचा इशारा देण्यात आल्यानंतर मल्टिप्लेक्स चालकांचे धाबे दणाणल्याचं दिसतं आहे. ...
अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या शो पासून ‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा एकदम कडक रिस्पोन्स मिळतो आहे ...
डॉ.काशिनाथ घाणेकर ... स्वत:च नाव शेवटी लिहण्याची प्रथा ज्यांनी सुरु केली ते सुध्दा काशिनाथ घाणेकरच ... अशा या मराठीतील सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर सादर करण्यासाठी वायाकॉम18 स्टुडीओज सज्ज आहेत. ...
'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' यांची संपूर्ण टीम कलर्स मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' या कार्यक्रमामध्ये देखील हजेरी लावली. ...
'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने म्हणजेच सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे यांनी 'सूर नवा ध्यास नवा – छोटे सुरवीर' कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली. ...
...
काशिनाथ घाणेकर यांचे निधन झाले त्यावेळी रश्मी केवळ चार वर्षांची होती. त्यामुळे वडिलांच्या खूपच कमी आठवणी तिच्याकडे आहेत. ...