लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023, मराठी बातम्या

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
सत्ता राखण्यासाठी भाजपचा आटापिटा; मोदी, शाह, योगींच्या ६५ सभा, रोड शो - Marathi News | Karnatak Assembly Election: BJP struggles to retain power; 65 meetings, road shows of Modi, Shah, Yogi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ता राखण्यासाठी भाजपचा आटापिटा; मोदी, शाह, योगींच्या ६५ सभा, रोड शो

कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखायचीच, असा चंग भाजपने बांधला आहे. ...

कुणीही येऊ दे, पण आम्हाला पाणी मिळू दे...; कर्नाटकमधील निम्म्यापेक्षा अधिक मतदार पाण्याला महाग - Marathi News | Karnataka Assembly Election: Let anyone come, but let us have water...; More than half of the electorate in Karnataka is expensive for water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणीही येऊ दे, पण आम्हाला पाणी मिळू दे; निम्म्यापेक्षा अधिक मतदार पाण्याला महाग

उत्तर आणि पूर्व कर्नाटकातील विजयपूर, कलबुर्गी, बिदर, यादगीर, रायचूर, कोप्पळ जिल्ह्यांतील खेड्यांत मेमधील रणरणत्या उन्हात डोक्या-कडेवर हंडे-कळशा घेतलेल्या बाया-बापड्या दिसतात. ...

Karnataka Election 2023: बेळगावात प्रणिती शिंदेंची सभा उधळली, काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ केलेलं आयोजन  - Marathi News | Karnataka Election 2023 Praniti Shinde s rally in Belgaum was cancelled it was organized to campaign for the Congress candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगावात प्रणिती शिंदेंची सभा उधळली, काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ केलेलं आयोजन 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. ...

Karnataka Election: पक्ष कुठलाही असू द्या.. बेळगावचे 'सावकर' जारकीहोळीच - Marathi News | Four brothers are MLAs from the Jarkiholi family of Belgaum district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election: पक्ष कुठलाही असू द्या.. बेळगावचे 'सावकर' जारकीहोळीच

एकाचवेळी एकाच कुटुंबातील चौघे आमदार असण्याचे उत्तर कर्नाटकातील हे एकमेव उदाहरण ...

Karnataka Election: दोन पाटलांची दोस्ती, कधीच नाही कुस्ती; मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतील नेत्यांची चर्चा - Marathi News | In Vijaypur (Bijapur) district Congress leader M. B. Discussion between Patil and BJP leader Basangowda Patil-Yatnal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election: दोन पाटलांची दोस्ती, कधीच नाही कुस्ती; मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतील नेत्यांची चर्चा

मुस्लिमबहुल मतदारसंघात कट्टर हिंदुत्ववादी आमदार ...

भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले, माजी  मुख्यमंत्री जगदीश शेट्टरांनी व्यक्त केलं मत - Marathi News | BJP has destroyed my self esteem, said former Chief Minister Jagdish Shettar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश; मात्र, तरी जगदीश शेट्टरांच्या कार्यालयात पंतप्रधान मोदींचा फोटो

सहा वेळा आमदारपद भूषवविणारे जगदीश शेट्टर सातव्यांदा हुबळी धारवाड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत ...

“… काँग्रेसनं दहशतवादासमोर गुडघे टेकले,” कर्नाटकात मोदींचा ‘द केरल स्टोरी’चा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल - Marathi News | pm narendra modi targets congress karnataka election 2023 terrorism the kerala story rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“… काँग्रेसनं दहशतवादासमोर गुडघे टेकले,” कर्नाटकात मोदींचा ‘द केरल स्टोरी’चा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक खोटी आश्वासनं, त्यांचा जाहीरनामा म्हणजे लॉकडाऊन आणि तुष्टीकरणाचा गठ्ठा, मोदींचा निशाणा. ...

Karnataka Election: प्रियंका गांधी रस्त्यावर नमाज अदा करत होत्या, मी स्वतः पाहिलंय- स्मृती इराणी - Marathi News | Karnataka Election: Priyanka Gandhi was offering Namaz on the street, I saw it myself - Smriti Irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी रस्त्यावर नमाज अदा करत होत्या, मी स्वतः पाहिलंय- स्मृती इराणी

Karnataka Election: 'इस्लाम धर्म मानणारे कधीच मूर्ती पूजक होऊ शकत नाहीत, मंदिर बांधू शकत नाहीत.' ...