लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023, मराठी बातम्या

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
भाजपा, काँग्रेस की आम आदमी पक्ष, कोणत्या पक्षाच्या उमेदवारांवर गंभीर गुन्हे? - Marathi News | Karnatak Assembly Election: BJP, Congress or Aam Aadmi Party, serious crimes against the candidates of which party? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा, काँग्रेस की आम आदमी पक्ष, कोणत्या पक्षाच्या उमेदवारांवर गंभीर गुन्हे?

४०४ उमेदवारांवर किमान पाच वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेसाठी पात्र असलेले गंभीर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. ...

प्रचार नेमका कसा?; रस्ते शांत; हुबळीत घरोघरी प्रचारावर जोर - Marathi News | Karnatak Assembly Election: How exactly is the campaign?; The streets are quiet; Emphasis on door-to-door campaign in Hubli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचार नेमका कसा?; रस्ते शांत; हुबळीत घरोघरी प्रचारावर जोर

भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या हुबळी मतदारसंघात दुपारच्या वेळेत फेरफटका मारला असता सारे काही शांत-शांत असल्याचे जाणवले ...

...तर ‘हिंदुत्ववादी शक्तींना’ धक्का, कोण ठरणार किंगमेकर?; लिंगायत, वक्कलिग आणखी ‘पॉवरफुल’ - Marathi News | Karnatak Assembly Election: Who Will Be The Kingmaker?; Lingayat, Vakkalig more 'powerful' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण ठरणार किंगमेकर?; लिंगायत, वक्कलिग आणखी ‘पॉवरफुल’

भाजपचा मुस्लीमविरोध कायम, कर्नाटकच्या कोणत्याही निवडणुकीत जातीय समीकरणे महत्त्वाची ठरत असतात. राज्यात लिंगायत आणि वक्कलिग जातींचे सुरुवातीपासून प्राबल्य आहे. ...

"भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले म्हणून काँग्रेसकडून मैदानात उतरलोय" - Marathi News | Karnatak Assembly Election: "BJP has destroyed my self-esteem, so I have entered the fray from Congress Says Jagdish Shettar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले म्हणून काँग्रेसकडून मैदानात उतरलोय"

जगदीश शेट्टर यांचा ‘लाेकमत’शी विशेष संवाद ...

प्रसारमाध्यमांतूनच प्रचाराचा जोर, धारवाड जिल्ह्यातील चित्र; हुबळीत घरोघरी प्रचार - Marathi News | Emphasis of propaganda through mass media, picture from Dharwad district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसारमाध्यमांतूनच प्रचाराचा जोर, धारवाड जिल्ह्यातील चित्र; हुबळीत घरोघरी प्रचार

सर्वच पक्षांनी प्रचाराचा धूमधडाका लावला असला रस्त्यांवर मात्र निवडणुकीचे कसलेही वातावरण दिसत नाही ...

कर्नाटकात जातीभोवतीच समीकरणे, लिंगायत, वक्कलिग आणखी ‘पॉवरफुल’; भाजपचा मुस्लीमविरोध कायम - Marathi News | Caste Equations Matter in Karnataka Assembly Elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात जातीभोवतीच समीकरणे, लिंगायत, वक्कलिग आणखी ‘पॉवरफुल’; भाजपचा मुस्लीमविरोध कायम

मुस्लीम आणि दलित समाजाची भूमिका पुन्हा एकदा निर्णायक ठरणार  ...

कर्नाटक विधानसभा मतदानासाठी सीमेलगतच्या कामगारांना पगारी सुट्टी; उद्योग, कामगार विभागाचा निर्णय  - Marathi News | Paid leave for border workers for Karnataka assembly polls; Decision of Industries, Labor Department, Government of Maharashtra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटक विधानसभा मतदानासाठी सीमेलगतच्या कामगारांना पगारी सुट्टी; उद्योग, कामगार विभागाचा निर्णय 

कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह सात जिल्हयासाठी निर्णय लागू ...

देवेंद्र फडणवीसांना बेळगावात दाखविण्यात आले काळे झेंडे, महाराष्ट्र एकीकरण समितीची जोरदार घोषणाबाजी  - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis was shown black flags in Belgaum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवेंद्र फडणवीसांना बेळगावात दाखविण्यात आले काळे झेंडे, महाराष्ट्र एकीकरण समितीची जोरदार घोषणाबाजी 

मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रातील नेतेमंडळीही प्रचारात सहभागी ...