लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

येरे येरे पावसा! चांगल्या मान्सूनसाठी पाण्याने भरलेल्या भांड्यात बसून केली पूजा - Marathi News | Pooja performed at Someshwara temple in Halasuru yesterday for better monsoon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येरे येरे पावसा! चांगल्या मान्सूनसाठी पाण्याने भरलेल्या भांड्यात बसून केली पूजा

चांगला पाऊस पडावा म्हणून देशभरात विविध प्रकारच्या पूजा आणि उपाय केले जातात. असाच एक प्रकार बंगळुरू येथून समोर आला आहे. ...

कलबुर्गी हत्याप्रकरणी प्रवीण चतूरला एसआयटीकडून अटक; सात दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Pravin Chatur arrested in Kalburgi murder case; Seven days police detention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलबुर्गी हत्याप्रकरणी प्रवीण चतूरला एसआयटीकडून अटक; सात दिवसांची पोलीस कोठडी

गेल्या काही वर्षांत डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंतांची हत्या करण्यात आली होती. ...

हॉटेलचे मालक सोलापुरी...किचनमधील वस्ताद मात्र नेपाळी - Marathi News | Hotel owner Solapuri ... Only Vastad from the kitchen, Nepali | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हॉटेलचे मालक सोलापुरी...किचनमधील वस्ताद मात्र नेपाळी

परप्रांतियांच्या साम्राज्यात सोलापूरची बाजारपेठ; वेटर अन् कॅप्टनच्या कामात बिहारी ठरलेत भारी ! ...

कर्नाटकातील वाद मिटविण्यासाठी वेणुगोपाल यांची शिष्टाई; सरकार टिकविण्याचे प्रयत्न - Marathi News | Venugopal complains to resolve the dispute in Karnataka; Trying to stay the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील वाद मिटविण्यासाठी वेणुगोपाल यांची शिष्टाई; सरकार टिकविण्याचे प्रयत्न

कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस) यांच्या आघाडी सरकारमधील वाद मिटविण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, काँग्रेस आमदार, नेत्यांशी प्रदीर्घ चर्चा केली. ...

कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तार - Marathi News | Cabinet expansion in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तार

कर्नाटकातील आघाडी सरकार वाचविण्याच्या प्रयत्नात मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. ...

आईवरील उपचारांसाठी चिमुरडीवर भीक मागायची वेळ - Marathi News | girl has been begging since the past week to feed her mother | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :आईवरील उपचारांसाठी चिमुरडीवर भीक मागायची वेळ

कर्नाटकातील कोप्पळमध्ये एका महिलेवर दारुच्या अतीसेवनाने उपचार सुरु आहेत. मात्र, हालाखीची परिस्थिती असल्याने तिची सहा वर्षांची मुलगी गेल्या आठवड्यापासून ... ...

अकरा वेळा निवडणूक जिंकणारे खरगे मोदी लाटेत पराभूत - Marathi News | mallikarjun kharge suffers first electoral defeat of career | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अकरा वेळा निवडणूक जिंकणारे खरगे मोदी लाटेत पराभूत

मल्लिकार्जुन खरगे म्हणजे विजय निश्चित असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये असायचा. खरगेंनी जिथून निवडणूक लढवली तेथे त्याचा विजय झाला हेच समीकरण होते. परंतु, २०१९ मधील मोदी लाटेत खरगेंना देखील धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. ...

त्रिशंकू परिस्थितीसाठी विरोधक सज्ज; राष्ट्रपतींना पाठवणार पत्र - Marathi News | Lok Sabha elections 2019 Opposition ready to make quick claim if NDA tally falls short | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :त्रिशंकू परिस्थितीसाठी विरोधक सज्ज; राष्ट्रपतींना पाठवणार पत्र

कर्नाटकची पुनरावृत्ती करण्याचा विरोधकांचा प्रयत्न ...