लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
'रामायणा'तील 'लक्ष्मणा'चे कंगनाने हात जोडून मानले आभार; 'आदिपुरुष'च्या वादात नवी 'सीता' चर्चेत - Marathi News | adipurush controversy sunil lahri expects kangana ranaut will do justice as role of sita | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायणा'तील 'लक्ष्मणा'चे कंगनाने हात जोडून मानले आभार; 'आदिपुरुष'च्या वादात नवी 'सीता' चर्चेत

सुनील लहरी यांनी दाखवलेल्या विश्वासानंतर कंगना रणौतनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

कंगना राणौत करतेय लग्न? अभिनेत्रीनं निमंत्रण पत्रिका वाटून बोलावलं पापाराझींना - Marathi News | Is Kangana Ranaut getting married? The actress invited the paparazzi after distributing invitation cards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत करतेय लग्न? अभिनेत्रीनं निमंत्रण पत्रिका वाटून बोलावलं पापाराझींना

Kangana Ranaut : कंगना राणौतचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत ती लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटताना दिसते आहे. ...

घोर कलियुग! रणबीर कपूर तर नशेबाज, तरी तो श्रीरामाच्या भूमिकेत कसा? कंगना रणौत भडकली - Marathi News | kangana ranaut reacts to the news of ranbir kapoor to play shriram in ramayan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घोर कलियुग! रणबीर कपूर तर नशेबाज, तरी तो श्रीरामाच्या भूमिकेत कसा? कंगना रणौत भडकली

साऊथच्या सरळ साध्या हिरोला रावण बनवलंत आणि या पांढऱ्या रणबीरला श्रीराम असं म्हणत कंगना रणौतने संताप व्यक्त केला आहे. ...

Kangana Ranaut : "OMG, सलमान आपण इतके तरुण का दिसतोय?; कंगना राणौतने शेअर केला थ्रोबॅक Video - Marathi News | kangana ranaut shares throwback video with salman khan says sk why do we look so young | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"OMG, सलमान आपण इतके तरुण का दिसतोय?; कंगना राणौतने शेअर केला थ्रोबॅक Video

Kangana Ranaut And Salman Khan : कंगना रणौत आणि सलमान खान सेटवर एकत्र खूप मस्ती करत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. ...

वैजनाथ मंदिरात मुलींनी घातले वेस्टर्न कपडे, कंगना रणौत भडकली; म्हणाली, "या मूर्ख..." - Marathi News | kangana ranaut shouted at girls who wore western clothes in baijnath temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैजनाथ मंदिरात मुलींनी घातले वेस्टर्न कपडे, कंगना रणौत भडकली; म्हणाली, "या मूर्ख..."

हिमाचल प्रदेशच्या प्रसिद्ध वैजनाथ मंदिराचं दृश्य आहे. ...

Kangana Ranaut : कपाळावर गंध, गळ्यात माळ, अक्षय कुमारनंतर कंगना राणौतही बाबा केदारनाथांच्या दर्शनाला - Marathi News | kangana ranaut visited baba kedarnath temple today offered prayers see phootos and videos here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kangana Ranaut : कपाळावर गंध, गळ्यात माळ, अक्षय कुमारनंतर कंगना राणौतही बाबा केदारनाथांच्या दर्शनाला

महादेवांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर कंगनाने हर हर महादेवचा जयघोष केला. ...

कंगना राणौत आणि आर. माधवनच्या 'तनु वेड्स मनू रिटर्न्स'च्या रिलीजला ८ वर्षे पूर्ण! - Marathi News | Kangana Ranaut and R. Madhavan's movie 'Tanu Weds Manu Returns' completed 8 years! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत आणि आर. माधवनच्या 'तनु वेड्स मनू रिटर्न्स'च्या रिलीजला ८ वर्षे पूर्ण!

Tanu Weds Manu Returns : तनु वेड्स मनु रिटर्न्स या आयकॉनिक बॉलिवूड चित्रपटाच्या रिलीजला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

Kangana Ranaut On Hindutva: हिंदुत्वावर बोलल्यामुळे 30-40 कोटी गमवावे लागले; कंगना रणौत स्पष्टच बोलली... - Marathi News | Kangana Ranaut On Hindutva: Lost 30-40 Crores for speaking on Hindutva; Kangana Ranaut clearly spoke | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदुत्वावर बोलल्यामुळे 30-40 कोटी गमवावे लागले; कंगना रणौत स्पष्टच बोलली...

Kangana Ranaut On Hindutva: अभिनेत्री कंगना रणौतने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्पष्टपणे आपले मत मांडले आहे. ...