कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने सजलेल्या आणि कंगना राणौतच्या तितक्याच दमदार अॅक्शनने कंगावर रोमांच उभे करणारा हा टीजर प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. ...
कंगनाचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी' चा टीझर आऊट झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या टीझरबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. ...
कंगना आपला आगामी सिनेमा 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'साठी प्रचंड मेहनत घेताना दिसतेय. यात कंगना राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका वास्तवादी दिसण्यासाठी कंगना अनेक प्रयत्न करतेय. ...
‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाचा टीजर येत्या २ आॅक्टोबरला रिलीज होतोय आणि विशेष म्हणजे, या टीजरमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून केवळ क्रिश यांचे एकट्याचेच नाव असणार आहे. ...
अभिनेत्री पत्रलेखा हिने अश्विनी अय्यर तिवारीच्या ‘पंगा’ या चित्रपटासाठी अखेरच्या क्षणी नकार दिला, याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. हा चित्रपट पत्रलेखाने का नाकारावा, याची बरीच चर्चा झाली. ...
अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट जाहीर केली आहे. डिजीटल विश्वात सध्या श्रध्दा आणि प्रियंका चोप्राशिवाय 'सुई धागा' चित्रपटामूळे अनुष्का शर्मा आणि आपल्या वेबसीरिजमूळे राधिका आपटेचा चाहताव ...