कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
‘मेंटल है क्या’ या चित्रपटात कंगना राणौत आणि राजकुमार राव यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. साहजिकचं चाहते हा चित्रपट पाहायला उत्सूक आहेत. पण त्याआधी ‘मेंटल है क्या’ची पटकथा लेखिका कनिका ढिल्लन हिने एक धक्कादायक खुलासा के ...